दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

Oil India Limited Bharti 2021 | ऑइल इंडिया लिमिटेड भरती 2021

Oil India Limited Bharti 2021 | ऑइल इंडिया भरती 2021

Oil India Limited has published a notification regarding the Posts of Junior Assistant (Clerk-cum- Computer Operator) Posts in 2021. Candidates who are interested can read the notification and apply Online.

ऑइल इंडिया  मध्ये “कनिष्ठ सहाय्यक (लिपिक-कम कंप्यूटर ऑपरेटर)” या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

Oil India Limited is the second-largest government-owned hydrocarbon exploration and production corporation.

ऑइल इंडिया लिमिटेड ही सरकारच्या मालकीची दुसर्‍या क्रमांकाची हायड्रोकार्बन अन्वेषण व उत्पादन महामंडळ आहे.

पदाचे नाव: कनिष्ठ सहाय्यक (लिपिक-कम कंप्यूटर ऑपरेटर) 

पद संख्या: 120

अर्ज सुरु होण्याची तारीख: 01 जुलै 2021 ( 07:00 AM )

शेवटची तारीख:  15 ऑगस्ट 2021 ( 11:59 PM )

शैक्षणिक पात्रता:

  • शासकीय मान्यताप्राप्त मंडळ / विद्यापीठकडून कोणत्याही शाखेत (10+2) परीक्षा उत्तीर्ण सह 40% गुण 
  • संगणक अनुप्रयोग मध्ये डिप्लोमा / प्रमाणपत्र उत्तीर्ण 
  • MS Word, MS Excel, MS Powerpoint, etc.  

नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत

वयोमर्यादा: 18 ऑगस्ट 2021 रोजी ( 18 वर्षे ते 30 ) वर्षापर्यंत [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC -03 वर्षे सूट]

अर्ज पद्धती: ऑनलाईन

फी:

  • General/OBC Candidate(s): ₹ 200/-
  • SC / ST / EWS:  फी नाही 

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा.

अर्ज पद्धती: ऑनलाइन 

जाहिरात बघा: 📰 पाहा

अप्लाई कस करायच: 📰 पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

जर तुम्हाला विदर्भातील  प्राइवेट जॉब्स पाहिजे असेल तर: क्लिक करा 

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा