Privacy Policy
Whatsapp Group Policy:
कृपया तुमच DP / प्रोफाइल फोटो प्राइवेट करा ( आमच्या WhatsApp ग्रुप मध्ये ज्वाइन होतांना )
***Whatsapp Group Policy: ( व्हॉट्सअप्प ग्रुप पॉलिसी )***
When You are Using Our Whatsapp Group, Please Follow this Policy:
1. जेव्हा आपण आमच्या वेबसाइटला भेट देता, आपण आमच्या वेबसाइटवर नवीन असाल तर आणि जेव्हा आपण व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये सामील व्हाल. कृपया आपली ( privacy ) गोपनीयता संरक्षित ठेवा.
तसेच ( Profile Photo / DP / Last Seen / About ) हे Nobody किंवा My Contact करा.
2. आपली प्रायव्हसी जपा (व्हॉट्सअँप वर आपला प्रोफाइल फोटो आणि नंबर यांना प्रोटेक्ट करा):
खास करून महिला उमेदवारांनी व्हट्सअँप वर आपली प्रायव्हसी जपणे आवश्यक आहे. त्यासाठी आपण खालील स्टेप्स फॉलो कराव्यात.
* कृपया ही प्रोसीजर फॉलो करा *
- Whatsapp Setting
- Account – Privacy Option
- Profile Photo / DP / Last Seen, About – Only My Contacts किंवा Nobody करा
WhatsApp Setting Account Privacy option ( Profile Photo / DP / Last Seen About ) My contacts किंवा Nobody करा
हे केल्यावर तुमच [ ( Profile Photo / DP / Last Seen, About ) ] फक्त तुमचे कांटेक्ट चे मेम्बर बघू शकतात.
3. ग्रुप मध्ये फक्त Admin ( Message ) करू शकतो.
4. तसेच अन्य सदस्यांना कुठलाही संपर्क करू नये, तसे आढळल्यास आपल्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते.
5. ग्रुप Admin ( कुणालाही ) ग्रुप मध्ये Add करत नाही.
6. आमचा WhatsApp ग्रुप वापरून तुम्ही धोरण ( Policy ) स्वीकारत आहात
7. जर तुम्ही हे धोरण ( Policy ) स्वीकारत नसाल तर ग्रुप मध्ये ज्वाइन होऊ नये
8. ग्रुप मध्ये नवनवीन जॉब्स ची माहिती दिली जाते,
9. मी ( ग्रुप मध्ये ज्वाइन होणारा विद्यार्थी ) तुमच्या वेबसाइट च्या सर्व प्राइवेसी पालिसी, डिस्क्लेमर आणि टर्म्स एंड कंडीशन वाचलेल्या आहेत. तरी मी तुमच्या ग्रुप चे सर्व रूल्स ( Rules ) फोल्लो करीन, मी कुणालाही त्रास देणार नाही. तसे आढळल्यास माझ्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. भारतीय दंड संहिता नुसार मी शिक्षेस पात्र राहिल.
10. ग्रुप मध्ये ज्वाइन होतांना ग्रुप चे डिस्क्रिप्शन एकदा काळजी पूर्वक वाचा, आणि सर्वांनी आपला प्रोफाइल फोटो ( DP ) प्राइवेट करा.
11. तुमचा डाटा आम्ही कुनाशिही शेयर करत नाही ( जस की Whatsapp Number or Email ), फ़क्त वरील प्रोसीजर करूंन घ्या. ( आणि सुरक्षित रहा )
12. जर तुम्ही हे धोरण ( Policy ) स्वीकारत नसाल तर ग्रुप मध्ये ज्वाइन होऊ नये
***( विदर्भ जॉब्स ) वेबसाइट पॉलिसी***
As a general rule, this portal does not automatically capture any specific personal information from you, (like name, phone number, or e-mail address), that allows us to identify you individually.
2. Disclaimer: ( अस्वीकरण )
(Website) संकेतस्थळावर ज्या काही जाहिराती किंवा इतर माहिती उपलब्ध करून दिली जाते हि माहिती इंटरनेट वरून एकत्र केलेली असते, त्यामुळे त्या जाहिरातींची शहानिशा केल्याशिवाय कुठल्याही जाहिराती भरू नका. आम्ही शक्यतो संपूर्ण शहानिशा करूनच जाहिरातींविषयी ची माहिती उपलब्ध करत असतो जर त्या माहिती मध्ये काही चुका असतील तर त्या तुम्ही आम्हाला सुचवू शकता.
ईतर कुठल्याही संकेतस्थळाशी आम्ही संबंधित नाही आहोत याची नोंद घ्यावी.
थोडक्यात डिस्क्लेमर ( Disclaimer ) खाली दिलेला आहे:
- आम्ही गवर्नमेंट तसेच प्राइवेट जॉब ची इनफार्मेशन देतो.
- आम्ही विद्यार्थ्याना Help ( मदत ) म्हणून माहिती देत आहोत.
- आम्ही जॉब कंसल्टेंसी वाले नाही.
- आमच या कंपनी शी काहीही संबंध नाही.
- कृपया तुम्ही एकदा पड़ताडनी करुण घ्या ( कारण तुम्ही अर्ज करणारे आहात )
- आम्ही फक्त जॉब ची इनफार्मेशन देतो.
- जाहिरात पब्लिश तारीख आणि शेवटची तारीख काळजी पूर्वक बघा.
- सगळी माहिती ही पेपर्स, आणि त्यांच्या वेबसाइट वरुण घेतलेली असते.
All The Govt and Private jobs posted on site are collected from different newspapers, offering Websites, and Employment News. We are not associated with any job posted on www.Vidarbhajobs.in, We are just an information provider for government and private job openings. If you find any error or any kind of correspondence please contact us. [email protected]
3. Advertising: ( जाहिरात )
Ads appearing on our site may be delivered to Users by advertising partners, who may set cookies. These cookies allow the ad server to recognize your computer each time they send you an online advertisement to compile nonpersonal identification information about you or others who use your computer. This information allows ad networks to, among other things, deliver targeted advertisements that they believe will be of most interest to you. This privacy policy does not cover the use of cookies by any advertisers.
4. Google Adsense: ( गूगल अॅडसेन्स )
Some of the ads may be served by Google. Google’s use of the DART cookie enables it to serve ads to Users based on their visit to our Site and other sites on the Internet. DART uses “non personally identifiable information” and does NOT track personal information about you, such as your name, email address, physical address, etc.
5. Your acceptance of these terms: ( या अटींची आपली स्वीकृती )
By using this Site, you signify your acceptance of this policy. If you do not agree to this policy, please do not use our Site. Your continued use of the Site following the posting of changes to this policy will be deemed your acceptance of those changes.
6. Links to Other Sites: ( इतर साइटचे दुवे )
This Service may contain links to other sites. If you click on a third-party link, you will be directed to that site. Note that these external sites are not operated by us. Therefore, we strongly advise you to review the Privacy Policy of these websites. we have no control over and assume no responsibility for the content, privacy policies, or practices of any third-party sites or services.
थोडक्यात प्राइवेसी बद्दल माहिती:
- विदर्भ जॉब्स वेबसाइट आपल्याकडून कोणतीही विशिष्ट ( Personal Information ) वैयक्तिक माहिती हस्तगत करीत नाही (जसे की नाव, फोन नंबर किंवा ई-मेल पत्ता).
- आम्ही आमच्या साइटवर जाहिराती ( Ads ) दाखवत आहोत.
- विदर्भ जॉब्स साइट वापरुन, आपण या ( Policy ) धोरणाची आपल्या ( Policy Accept ) स्वीकृतीची पुष्टी करता. आपण या धोरणास सहमत नसल्यास, कृपया आमची साइट वापरू नका.
- आमच्या Whatsapp ग्रुप चे डिस्क्रिप्शन चेक करावे. ( जेव्हा तुम्ही नविन मेम्बर ज्वाइन होता तेव्हा, ज्वाइन होण्या आधी ग्रुप चे नाव आणि डिस्क्रिप्शन येते तेव्हा काळजी पूर्वक वाचा )
- आपली वैयक्तिक माहिती आणि डेटा कोणाबरोबरही शेयर करू नका.
- कृपया आपली गोपनीयता ( Protect Your Privacy ) संरक्षित करा. (सर्व वेबसाइट विजिटर्स )
- आम्ही फक्त जॉब्स ची माहिती तुम्हाला देतो.
- कुणालाही पैसे देऊ नका ( जॉब्स लावून देण्यासाठी )
- आम्ही जॉब्स कंसल्टेंसी वाले नाही. आम्ही फ़क्त जॉब्स ची इनफार्मेशन तुम्हाला देतो.
- ग्रुप मध्ये फक्त Admin ( Message ) करू शकतो.
- ग्रुप मध्ये ( Unknown ) व्यक्ति सोबत बोलू नये किंवा त्यानां रिप्लाई देऊ नये.
आणि जॉब लावून देण्यासाठी कुणालाही ( पैसे देऊ नका ). कुणीही पैशाची मागणी करत असेल तर, त्यांच्यापासून सावध रहा.
We are Following the (Laws) And Rules of the IT Act.
***Contact Us ( संपर्क )***
1) ईमेल ID वर तुम्ही आम्हाला कांटेक्ट करू शकता.
* Email ID: [email protected]
***Team Vidarbha Jobs***
LU: 02 AUG 21