Beware of Fraud
Here we are sharing with you some fraudulent cases to get the jobs, So we are here to provide information to you on how you can safely and be aware of fraud.
येथे आम्ही तुमच्यासोबत नोकऱ्या मिळविण्यासाठी काही फसवणुकीची प्रकरणे सामायिक करत आहोत, म्हणून आम्ही तुम्हाला सुरक्षितपणे आणि फसवणुकीपासून सावध कसे राहता येईल याची माहिती देण्यासाठी आलो आहोत.
म्हणून आम्ही म्हणत असतो की, कुणालाही पैसे देऊ नका ( 01 Rs ) एक रुपया सुद्धा द्यायचा नाही.
नोकऱ्या मिळविण्यासाठी काही फसवणुकीची प्रकरणे
हे बघा काही फसवणूक झालेली प्रकरणे पेपर्स मधील आहेत, वाचा आणि कुणाच्याही आमिषाला बली पडू नका.
01) नागपूर मेट्रो भरती सावध रहा
02) नागपूर मेडिकल भरती सावध रहा
03) नागपूर रेलवे मध्ये TC ची नौकरी करिता फसवणूक
04) अमरावती मध्ये फसवणूक
0) केलवड मध्ये फसवणुक
06) अकोला: Nr/28/apr/2022
07) शिकलेले लोक पण फसवणुक चे शिकार
मित्रांनो, कुणालाही एक रुपया सुद्धा दयायच नाही.
गवर्नमेंट जॉब्स ,मिळविन्यासाठी काही ना काही प्रोसीजर असते, जस तुम्हाला ऑनलाइन अप्लाई कराव लागेल ऑफिसियल वेबसाइट वरुन मग काही दिवसांनी तुमचे लेखी परीक्षा, इंटरव्यू वेगैरे होऊ शकते. अस एक एक स्टेप्स वाइज प्रोसीजर असते.
पण कोणत्याही व्यक्तीला ( रिश्तेदार ) किंवा संस्थेला पैसे देऊ नका, काही फ्रॉड झालेले वाचू शकता तुम्ही वर दिलेल्या पेपर्स मध्ये. ही माहीती देऊन आम्ही तुम्हाला जागरूक रहायला सांगत आहोत.
***जागो विद्यार्थी जागो***