About us
About Us ( आमच्या विषयी )
We are Sharing Government and Private Jobs from Nagpur, Amravati, Wardha, Bhandara, Chandrapur, Yavatmal, Gondia, Gadchiroli, Akola, Buldhana, and Washim other cities of Vidarbha.
We are not the owner of ( Company / Institute ) of the recruiters. We are just sharing information about the latest jobs upcoming from Vidarbha.
Also, You can get Daily job notifications from the Government, Central Government, and private companies / Institutes.
आम्ही नागपूर, अमरावती, वर्धा, भंडारा, चंद्रपूर, यवतमाळ, गोंदिया, गडचिरोली आणि विदर्भातून आम्ही सरकारी नोकर्या आणि खासगी ( Private ) नोकर्या तुम्हाला देत आहोत. आम्ही कंपनी / संस्थेचे मालक किंवा भरती करणारे ( Consultancy ) वाले नाही.
आम्ही आमच्या जॉब पोर्टल वर दररोज नविन जॉब्स पब्लिश करतो. आणि इथे तुम्हाला निकाल, तसेच प्रवेश पत्र सुद्धा पाहायला मिळेल.
गरजू आणि होतकरू विध्यार्थ्यांना नौकरीविषयक माहिती पुरवण्यासाठी वेबसाइट करण्यात आली आहे.
उद्देश: ( Purpose )
To help the people from the Vidarbha, Who are looking for Jobs. We are just sharing the Jobs Information from the Vidarbha.
उद्देश अगदी प्रामाणिक आहे कि विदर्भातील सर्व खेड्यातील किंवा इतर विध्यार्थ्यांना जॉब बद्दल जास्तीत जास्त माहिती उपलब्ध करून देणे हाच आहे. म्हणजे आपल्या विदर्भातील बरोजगारी दूर करण हेंच आमच हेतु आहे.
Contact Us ( संपर्क )
1) ईमेल ID वर तुम्ही आम्हाला कांटेक्ट करू शकता.
* Email ID: [email protected]
2 ) तुम्ही आम्हाला Whatsapp वरती कांटेक्ट करू शकता ( फोन करण्याचा प्रयत्न करू नका ) फ़ोन उचलल्या जाणार नाही. आम्ही 24 तासाच्या आत तुम्हाला कांटेक्ट करू.
* Whatsapp Only: 9404307425 ( 11:00 AM To 05:00 PM ) [ लक्षात ठेवा ( कृपया फ़ोन करूँ नये ) ]
नोट:
- 11:00 AM ते 05:00 PM या वेळ मध्ये तुम्हाला Reply मीळणार ( त्यानंतर कुठल्याही प्रकारच [ Reply / Response ] मिळणार नाही )
- आम्ही ( Hi, Hellow, Good Morning, Thanks you ) अशा प्रकारच्या मेसेज करणार्या ना रिप्लाई करत नाही.
- ( रविवार आणि सुट्टीच्या दिवशी कुठल्याही प्रकारच [ Reply / Response ] मिळणार नाही )
All The Govt and Private jobs posted on site are collected from different Newspapers, offering Websites, and Employment News. We are not associated with any job posted on ( www.Vidarbhajobs.in ) We are just an information provider for government and private job openings. If you find any error or any kind of correspondent please contact us. [email protected] OR 9404307425 ( Whatsapp ).
The Website is run and managed by a Team Of Engineers.
आणि जॉब लावून देण्यासाठी कुणालाही ( पैसे देऊ नका ).
LU: 07 AUG 21