दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

Ministry of Defence Bharti 2021 | भारत सरकार संरक्षण मंत्रालय विभाग भरती 2021

Ministry of Defence Bharti 2021 | भारत सरकार संरक्षण मंत्रालय विभाग भरती 2021

Ministry of Defence has published a notification regarding the Posts of Mazdoor, Chowkidar, & Civil Motor Driver CMD in 2021. Candidates who are interested can read the notification and Apply.

The Ministry of Defence is charged with coordinating and supervising all agencies and functions of the government relating directly to national security and the Indian armed forces

भारत सरकार संरक्षण मंत्रालय विभाग मध्ये “मजदूर, चौकीदार आणि सिव्हिल मोटर चालक” या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

पदाचे नाव: मजदूर, चौकीदार आणि सिव्हिल मोटर चालक

शेवटची तारीख: 24 जुलै 2021

पद संख्या: 13

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 मजदूर 07
02 चौकीदार 05
03 सिव्हिल मोटर चालक 01

शैक्षणिक पात्रता:

मजदूर – 10वी उत्तीर्ण 
चौकीदार – 10वी उत्तीर्ण 
सिव्हिल मोटर चालक – (1) 10वी उत्तीर्ण (2) अवजड वाहने चालविण्याचा किमान 02 वर्षे अनुभव. ( License for Heavy Vehicles )

नोकरी ठिकाण: पुणे आणि  मुंबई

फी: नाही

वयोमर्यादा: 24 जुलै 2021 रोजी 18 ते 25 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट] 

अर्ज पाठविण्याचा पत्ता: Officer Commanding, FOL Depot Kirkee, Opposite Khadki Railway Station, Near Range Hills, PIN – 411 020 (Maharashtra)

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

अर्ज: 📰 पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

जर तुम्हाला विदर्भातील प्राइवेट जॉब्स पाहिजे असेल तर: क्लिक करा 

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )