दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

Prabodhini Amravati Bharti 2021 | प्रबोधिनी अमरावती भरती 2021

Prabodhini Amravati Bharti 2021 | प्रबोधिनी अमरावती भरती 2021

Prabodhini Amravati has published a notification regarding the Posts of Director, Registrar and Assistant Professor, Assistant Professor, Office Superintendent / Stenographer Posts in 2021. Candidates who are interested can read the notification.

प्रबोधिनी अमरावती  मध्ये “ संचालक, निबंधक तथा सहायक प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, कार्यालयीन अधीक्षक/ स्टेनोग्राफर” या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

पदाचे नाव: संचालक, निबंधक तथा सहायक प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, कार्यालयीन अधीक्षक/ स्टेनोग्राफर 

शेवटची तारीख: 21 जुलै 2021

पद संख्या: 11

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 संचालक 01
02 निबंधक तथा सहायक प्राध्यापक 01
03 सहायक प्राध्यापक 08
04 कार्यालयीन अधीक्षक/ स्टेनोग्राफर 01

नोकरीचे ठिकाण: अमरावती

अर्ज पद्धती: ऑफलाईन

Fee: नाही

पगार: 9,300 ते 39,100 Rs

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा.

अर्ज पद्धती: ऑफलाईन

जाहिरात बघा: 📰 पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

जर तुम्हाला विदर्भातील  प्राइवेट जॉब्स पाहिजे असेल तर: क्लिक करा 

हे बघा तुम्ही एकदा पड़ताडनी करुण घ्या, त्या नंतर च जॉब ला अप्लाई करा. 

आम्ही तुम्ह्लाला जॉब्स शोधून देण्यास मदत करत असतो 

Disclaimer:

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा  ( अर्ज हे तुम्ही तुमच्या रिस्क वर भरा ).

आम्ही तुम्हाला फ़ोर्स नाही करत आहोत की भरा म्हणुन.