दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

Utility Powertech Limited Bharti 2021 | युटिलिटी पॉवरटेक लिमिटेड भरती 2021

Utility Powertech Limited Bharti 2021 | युटिलिटी पॉवरटेक लिमिटेड भरती 2021

Utility Powertech Limited has published a notification regarding the Posts of Assistant loco driver trainees Posts in 2021. Candidates who are interested can read the notification and apply Online.

Utility Powertech Limited (UPL) is a joint venture Company of Reliance Infrastructure  Limited (R.Infra) and NTPC Limited a Government of India Enterprises.

यूटिलिटी पॉवरटेक लिमिटेड (यूपीएल) ही रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड (आर. इन्फ्रा) आणि एनटीपीसी लिमिटेड ही भारत सरकार एंटरप्रायजेसची संयुक्त उद्यम कंपनी आहे.

युटिलिटी पॉवरटेक लिमिटेड  मध्ये “सहाय्यक लोको चालक प्रशिक्षणार्थी” या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

पदाचे नाव: सहाय्यक लोको चालक प्रशिक्षणार्थी 

अर्ज सुरु होण्याची तारीख: 30 जून 2021 ( 10:00 AM वाजता )

शेवटची तारीख:  20 जुलै 2021 ( 06:00 PM वाजता )

शैक्षणिक पात्रता: 10th + ITI (  NCVT ) [ Fitter / Electrician / Diesel Mechanic ] 

नोकरीचे ठिकाण: मौदा, नागपुर 

वयोमर्यादा: 01/04/2021 ला ( 18 ते 34 वर्षे  ) च्या मध्ये 

अर्ज पद्धती: ऑनलाईन

फी: नाही 

Stipend: 7000 Rs

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा 

टिप: जेव्हा आपण Whatsapp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( प्रोफाइल फोटो / DP )  प्राइवेट करा.

अर्ज पद्धती: ऑनलाइन 

जाहिरात बघा: 📰 पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

जर तुम्हाला विदर्भातील  प्राइवेट जॉब्स पाहिजे असेल तर: क्लिक करा 

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा