दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

Kendriya Vidyalaya Yavatmal Bharti 2021 | केंद्रीय विद्यालय यवतमाळ भरती 2021

Kendriya Vidyalaya Yavatmal Bharti 2021 | केंद्रीय विद्यालय यवतमाळ भरती 2021

Kendriya Vidyalaya Yavatmal has published a notification regarding the Posts Postgraduate teacher, Primary teachers, and Nurse Posts in 2021. Candidates who are interested can read the notification and apply.

Kendriya Vidyalaya is An autonomous body under ministry of education ( Government of India )

केंद्रीय विद्यालय यवतमाळ मध्ये “पदव्युत्तर शिक्षक, प्राथमिक शिक्षक आणि नर्स” या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

पदाचे नाव: पदव्युत्तर शिक्षक, प्राथमिक शिक्षक आणि नर्स  [ PGT / PRT and Nurse ]

पद संख्या: 03

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 पदव्युत्तर शिक्षक (  PGT ) 01
02 प्राथमिक शिक्षक ( PRT )  01
03 नर्स 01

शैक्षणिक पात्रता: 

पदव्युत्तर शिक्षक (  PGT ) – B.Ed (  50 % ) 
प्राथमिक शिक्षक ( PRT )  – JBT / BTC / D.Ed / B.El.Ed
नर्स – Nursing Diploma / Degree

नोकरीचे ठिकाण: यवतमाळ

पगार: 

पदव्युत्तर शिक्षक (  PGT ) – 27500 /- Rs
प्राथमिक शिक्षक ( PRT )  – 21250 /- Rs
नर्स –  750 ( 07 घंटे प्रतिदिन ) 

सिलेक्शन: इंटरव्यू 

मुलाखत तारीख:  शुक्रवार 09 जुलै 2021 ला [ 11:00 AM वाजता ]  (  Interview ) 

फी: नाही 

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा 

टिप: जेव्हा आपण Whatsapp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( प्रोफाइल फोटो / DP )  प्राइवेट करा.

जाहिरात बघा: 📰 पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

जर तुम्हाला विदर्भातील  प्राइवेट जॉब्स पाहिजे असेल तर: क्लिक करा 

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा