दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

IGCAR Bharti 2021 | इंदिरा गांधी अणुसंशोधन केंद्र भरती 2021 ( मुदतवाढ )

IGCAR Bharti 2021 | इंदिरा गांधी अणुसंशोधन केंद्र भरती 2021

IGCAR has published a notification regarding the Scientific Officer, Technical Officer, Technician, Stenographer, Upper Division Clerk, Driver, Security Guard, Work Assistant, Canteen Attendant, And Stipendiary Trainee in 2021. Candidates who are interested can read the notification and apply Online.

What is IGCAR?

IGCAR Stand For Indira Gandhi Center for Atomic Research.

There are ‘337′ Posts for Scientific Officer, Technical Officer, Technician, Stenographer, Upper Division Clerk, Driver, Security Guard, Work Assistant, Canteen Attendant, And Stipendiary Trainee 2021 at Indira Gandhi Center for Atomic Research.. The last date for the applications is 14 May 2021. Please see the advertisement for more details.

इंदिरा गांधी अणुसंशोधन केंद्र  मध्ये “ वैज्ञानिक अधिकारी, तांत्रिक अधिकारी, तंत्रज्ञ, स्टेनोग्राफर, अपर डिव्हिजन लिपिक, ड्रायव्हर, सुरक्षा रक्षक, कार्य सहाय्यक, कँटीन अटेंडंट, स्टायपेंडियरी प्रशिक्षणार्थी 2021” या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

शेवटची तारीख: 14 मे 2021 31 जुलै 2021 (11:59 PM)

पद संख्या: 337

पदाचे नाव: वैज्ञानिक अधिकारी, तांत्रिक अधिकारी, तंत्रज्ञ, स्टेनोग्राफर, अपर डिव्हिजन लिपिक, ड्रायव्हर, सुरक्षा रक्षक, कार्य सहाय्यक, कँटीन अटेंडंट, स्टायपेंडियरी प्रशिक्षणार्थी

पद क्र  पदांचे नाव पद संख्या 
01 सायंटिफिक ऑफिसर/E 01
02 टेक्निकल ऑफिसर/E 01
03 सायंटिफिक ऑफिसर/D 03
04 टेक्निकल ऑफिसर/C 41
05 टेक्निशियन/B (क्रेन ऑपरेटर) 01
06 स्टेनोग्राफर ग्रेड-III 04
07 उच्च श्रेणी लिपिक 08
08 ड्राइव्हर (OG) 02
09 सिक्योरिटी गार्ड 02
10 वर्क असिस्टंट 20
11 कॅन्टीन अटेंडंट 15
12 स्टायपेंडरी ट्रेनी कॅटेगरी-I 68
13 स्टायपेंडरी ट्रेनी कॅटेगरी-II 171

शैक्षणिक पात्रता: 

सायंटिफिक ऑफिसर/E – Ph.D. (मेटलर्जी/मटेरियल इंजिनिअरिंग) आणि 60% गुणांसह B.Tech (मेटलर्जी)/M.Sc (फिजिक्स/केमिस्ट्री/मटेरियल सायन्स) आणि 04 वर्षे अनुभव
टेक्निकल ऑफिसर/E – 60% गुणांसह BE/B.Tech (केमिकल) आणि 09 वर्षे अनुभव 
सायंटिफिक ऑफिसर/D – Ph.D/60% गुणांसह B.E/B.Sc/M.Sc/ME
टेक्निकल ऑफिसर/C – 60% गुणांसह M.Sc. / M.Tech / B.E./B.Tech/BSc
टेक्निशियन/B (क्रेन ऑपरेटर) – 60% गुणांसह 10वी/12वी (PCM) उत्तीर्ण आणि क्रेन ऑपरेटर प्रमाणपत्र ( अवजड वाहन चालक परवाना )
स्टेनोग्राफर ग्रेड-III – 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण आणि शॉर्ट हैंड 80 श.प्र.मि. व इंग्रजी टायपिंग 30 श.प्र.मि.
उच्च श्रेणी लिपिक – 50% गुणांसह पदवीधर
ड्राइव्हर (OG) – 10वी उत्तीर्ण आणि हलके व अवजड वाहन चालक परवाना ( 03 वर्षे अनुभव )
सिक्योरिटी गार्ड – 10वी उत्तीर्ण किंवा सशस्त्र दलाचे समतुल्य प्रमाणपत्र.
वर्क असिस्टंट – 10वी उत्तीर्ण
कॅन्टीन अटेंडंट – 10वी उत्तीर्ण
स्टायपेंडरी ट्रेनी कॅटेगरी-I – 60% गुणांसह केमिकल/केमिकल टेक्नोलॉजी/सिव्हिल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/इन्स्ट्रुमेंटेशन/मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा 60% गुणांसह B.Sc (केमिस्ट्री/फिजिक्स)
स्टायपेंडरी ट्रेनी कॅटेगरी-II – 60% गुणांसह 10वी/12वी (PCM) उत्तीर्ण +ITI (ड्राफ्ट्समन-मेकॅनिकल/इलेक्ट्रिशियन/इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक/इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक/फिटर/MMTM/मशीनिस्ट/टर्नर/Reff. & AC/अटेंडंट ऑपरेटर केमिकल प्लांट) किंवा 12वी (PCM) उत्तीर्ण

नोकरीचे ठिकाण: कल्पाक्कम (तमिळनाडु)

फी: 

  • पद क्र.1 ते 4: ₹300/-
  • पद क्र.5 ते 11 आणि 13: ₹100/-
  • पद क्र.12: ₹200/-

[SC/ST/महिला: फी नाही]

वयोमर्यादा: 18 ते 40 वर्षे ( कृपया जाहिरात बघा )

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

अर्ज पद्धती: ऑनलाइन 

जाहिरात बघा: 📰 पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अंतिम तारीख वाढविली: 📰 पाहा

जर तुम्हाला विदर्भातील  प्राइवेट जॉब्स पाहिजे असेल तर: क्लिक करा 

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )