दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

Pune Municipal Corporation Bharti 2021 | पुणे महानगरपालिका भरती 2021

PMC Bharti 2021 | पुणे महानगरपालिका भरती 2021

Pune Municipal Corporation ( PMC ) has published a notification regarding the Posts of Sweeper Posts in 2021. Candidates who are interested can read the notification and apply.

पुणे महानगरपालिका  मध्ये “मुलाणी (सफाईसेवक)” या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

पदाचे नाव: मुलाणी (सफाईसेवक)

शेवटची तारीख: 12 जुलाई 2021  ( 11:00 AM ते 02:00 PM वाजता )

पद संख्या: 25

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 मुलाणी (सफाईसेवक) 25

शैक्षणिक पात्रता: इयत्ता 04 थी परीक्षा उत्तीर्ण (  मुलाणी कामाचा 01 वर्षाचा अनुभव )

वयोमर्यादा: 12 जुलै 2021 रोजी 38 वर्षापर्यंत [मागासवर्गीय – 05 वर्षे सूट]

फी: नाही  

नोकरी ठिकाण: पुणे

अर्ज पाठविण्याचा पत्ता: क. वडके सभागृह, आरोग्य कार्यालय, तिसरा मजला, पुणे महानगरपालिका, मुख्य इमारत, शिवाजीनगर पुणे -05.

पगार: 17205 Rs 

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा  ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा

जाहिरात बघा: 📰 पाहा

अर्ज: तिथेच मिळेल ( कृपया जाहिरात च शेवटची ओळ वाचा )

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

जर तुम्हाला विदर्भातील  प्राइवेट जॉब्स पाहिजे असेल तर: क्लिक करा 

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा