दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp चॅनेल ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

Jobs Update On WhatsApp | Join Whatsapp Group and Get Jobs

Whatsapp Group Policy:

कृपया तुमच DP / प्रोफाइल फोटो प्राइवेट करा ( आमच्या WhatsApp ग्रुप मध्ये ज्वाइन होतांना )

***Whatsapp Group Policy: ( व्हॉट्सअप्प ग्रुप पॉलिसी  )***

When You are Using Our Whatsapp Group, Please Follow this Policy:

1. जेव्हा आपण आमच्या वेबसाइटला भेट देता, आपण आमच्या वेबसाइटवर नवीन असाल तर आणि जेव्हा आपण व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये सामील व्हाल. कृपया आपली ( privacy ) गोपनीयता संरक्षित ठेवा.

तसेच ( Profile Photo / DP / Last Seen / About ) हे Nobody किंवा My Contact करा.

2. आपली प्रायव्हसी जपा (व्हॉट्सअँप वर आपला प्रोफाइल फोटो आणि नंबर यांना प्रोटेक्ट करा):

खास करून महिला उमेदवारांनी व्हट्सअँप वर आपली प्रायव्हसी जपणे आवश्यक आहे.  त्यासाठी आपण खालील स्टेप्स फॉलो कराव्यात.

* कृपया ही प्रोसीजर फॉलो करा *

  • Whatsapp Setting
  • Account – Privacy Option 
  • Profile Photo / DP / Last Seen, About – Only My Contacts किंवा Nobody करा

⚙️ WhatsApp Setting➡️ Account ➡️ Privacy option ➡️ ( Profile Photo / DP / Last Seen About ) ➡️ My contacts किंवा Nobody करा  ⚙️

हे केल्यावर तुमच [ ( Profile Photo / DP / Last Seen, About ) ]  फक्त तुमचे कांटेक्ट चे मेम्बर बघू शकतात. 

3. ग्रुप मध्ये फक्त Admin ( Message ) करू शकतो. 

4. तसेच अन्य सदस्यांना कुठलाही संपर्क करू नये, तसे आढळल्यास आपल्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते.

5. ग्रुप Admin ( कुणालाही ) ग्रुप मध्ये Add करत नाही.

6. आमचा WhatsApp ग्रुप वापरून तुम्ही धोरण ( Policy ) स्वीकारत आहात

7. जर तुम्ही हे धोरण ( Policy ) स्वीकारत नसाल तर ग्रुप मध्ये ज्वाइन होऊ नये  

8. ग्रुप मध्ये नवनवीन जॉब्स ची माहिती दिली जाते,  

9. मी ( ग्रुप मध्ये ज्वाइन होणारा विद्यार्थी ) तुमच्या वेबसाइट च्या सर्व प्राइवेसी पालिसी, डिस्क्लेमर आणि टर्म्स एंड कंडीशन वाचलेल्या आहेत. तरी मी तुमच्या ग्रुप चे सर्व रूल्स ( Rules ) फोल्लो करीन, मी कुणालाही त्रास देणार नाही. तसे आढळल्यास माझ्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. भारतीय दंड संहिता नुसार मी शिक्षेस पात्र राहिल.

10. ग्रुप मध्ये ज्वाइन होतांना ग्रुप चे डिस्क्रिप्शन एकदा काळजी पूर्वक वाचा, आणि सर्वांनी आपला प्रोफाइल फोटो ( DP ) प्राइवेट करा.  

WhatsApp Group ला ज्वाइन करा:

वर दिलेल्या बटन वर क्लिक करुण तुम्ही ज्वाइन करू शकता. 

🏛️ We are Following Government ( Rule and Law ) of the IT Act 🏛️


IPC ( Section-354 ) [ भारतीय दंड संहितेतील कलम 354 वाचुन घ्यावी ] 

सोशल मीडियावरील व्हाॅट्सअप, फेसबूक ट्विटर, इंस्टाग्राम या माध्यमावरील एखाद्या मुलीचे किंवा महिलेचे स्टेटस, फोटो आणि डीपी वारंवार पाहत असाल तर तुम्हाला जेलची हवा खावी लागू शकते.

कारण या कायद्यानुसार असा गुन्हा करणाऱ्या गुन्हेगारांवर कारवाई होऊ शकते. व्हॉट्सअ‍ॅपवरील एखाद्याचे स्टेटस वारंवार पाहणे हे पाळत ठेवण्यासारखे असून, तो एक प्रकारचा गुन्हा आहे.

स्टेटस वारंवार पाहणाऱ्यांवर विनयभंगाच्या 354 (ड) कलमांनुसार गुन्हा दाखल होऊ शकतो, असे औरंगाबाद शहर पोलिस उपायुक्त निकेश खाटमोडे पाटील सर यांनी सांगितले.

– पोलिस उपायुक्त निकेश खाटमोडे पाटील सर ( Deputy Commissioner of Police Nikesh Khatmode Patil Sir ) 

*तीन वर्षांची शिक्षा / पांच वर्षांची शिक्षा ( आणि दंड ) 

भादंवी कलम 354 (ड) या कलमानुसार कोणत्याही स्त्रिचा चोरून पाठलाग करणे गुन्हा ठरतो.

महिलेला स्पर्श न करता केवळ तिला भीती वाटल्याने हा गुन्हा ठरविण्यात आला आहे.

सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्यावर चोरून नजर ठेवल्याच्या आरोपाखाली या कलमाअंतर्गत पहिल्या गुन्ह्यासाठी तीन वर्षे कारावास आणि दंडाची तरदूत आहे. दुसऱ्यांदा हाच गुन्हा केल्यास पाच वर्षे शिक्षा आणि दंड होऊ शकतो.

( एका तरुणीचा औरंगाबाद शहरातील एक तरुण फक्त पाठलाग करत होता. तरुणाने कुठलाही थेट त्रास दिला नाही. पण, संबंधित तरुणीच्या हालचालींवर लक्ष त्याच्याकडून ठेवले जात होते. तिच्यासोबत कोण आहे, कौटुंबिक परिस्थिती याची माहिती तरुणीच्या व्हॉटसअ‍ॅप स्टेटसवरून तो तरुण जाणून घेत होता. याचा अर्थ तो तरुण तिच्यावर पाळत ठेवून होता. त्यामुळे व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस पाहणे हा कलम 354 (ड) कलमान्वये गुन्हा ठरतो असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. तरुणींनीही फसवणूक होणार नाही, याची काळजी घेत कुठल्याही आमिषाला बळी पडू नये, असे आवाहन त्यांनी केलेय. )

-सुस्मिता दौड, वकील

src: bit.ly/3IDhDyW

LU: 27 NOV 2021