दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

Teosa Jobs 2021 | तिओसा तालुक्यातील जॉब्स: 24 डिसेंबर 2021

Amravati Private Jobs 2021 ( अमरावती जिल्हातील प्राइवेट जॉब्स )

We are Sharing Private Jobs from Amravati, Nagpur, Wardha, Yavatmal, Bhandara, Chandrapur, Yavatmal, Gondia city, and Vidarbha. We are not the(  Company / Institute ) owner or the recruiters. 

Here we are sharing the Jobs from the Teosa taluka from the Amravati District, we are trying to provide jobs from the taluka wise also.

येथे आम्ही अमरावती जिल्ह्यातील तिओसा तालुक्यातील नोकर्‍या सामायिक करत आहोत, आम्ही तालुकानिहाय देखील नोकऱ्या देण्याचा प्रयत्न करत आहोत.

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा.

अमरावती, नागपूर, वर्धा, यवतमाळ, गोंदिया, चंद्रपूर शहर आणि विदर्भातून आम्ही खासगी ( Private ) नोकर्‍या तुम्हाला देत आहोत. आम्ही कंपनी / संस्थेचे मालक किंवा भरती करणारे ( Consultancy ) वाले नाही.

श्री गुरुदेव आयुर्वेद महाविद्यालय, गुरुकुंज आश्रम, अमरावती गुरुकुंज आश्रम, मोझरी, ता.-तिओसा, जि. अमरावती-444902

जाहिरात पब्लिश तारीख: 24 डिसेंबर 2021 

मुलाखत तारीख: 07 जानेवारी 2021

महाविद्यालय चे नाव:  श्री गुरुदेव आयुर्वेद महाविद्यालय, गुरुकुंज आश्रम, अमरावती गुरुकुंज आश्रम, मोझरी, ता.-तिओसा, जि. अमरावती-444902

पद संख्या: 

पदाचे नाव: 

पद क्र  पदाचे नाव 
01 Professor
02 Associate Professor (Reader)
03 Assistant Professor (Lecturer)

शैश्निक पात्रता:कृपया जाहिरात बघा

नोकरी ठिकाण: अमरावती

पत्ता: श्री गुरुदेव आयुर्वेद महाविद्यालय, गुरुकुंज आश्रम, अमरावती गुरुकुंज आश्रम, मोझरी, ता.-तिओसा, जि. अमरावती-444902

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

ऑफिसियल वेबसाइट: 📰 पाहा


⚠️ Disclaimer:

  • अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा.
  • जाहिरात पब्लिश झाल्यानंतर जास्त दिवस झाल्यावर अप्लाई करू नका किंवा संपर्क करण्याचा प्रयत्न करू नका. जाहिरात पब्लिश झाल्याची तारीख वर दिलेली आहे. 
  • ज्या जिल्ह्यातील जॉब्स आहे तिथचे ( त्या जिल्ह्यातील ) विद्यार्थी प्राइवेट जॉब्स साठी अर्ज करावे किंवा मुलाखतीला जावे ( ही विंनती )
  • जाहिरातीत संबंधित कंपनीकडून या जाहिरातदारांकडून केल्या गेलेल्या दाव्यांची-आश्वासनांची पूर्तता झाली नाही तर त्याचे जे परिणाम होणार आहेत, त्यासाठी प्रकाशक ( Publisher / Admin ) व Vidarbha Jobs वेबसाइट जबाबदार राहणार नाही, याची वाचकांनी कृपया नोंद घ्यावी.

कुणीही पैशाची मागणी करत असेल तर, त्यांच्यापासून सावध रहा.

[ कुणालाही पैसे देऊ नका ]

src: ls