KVIC Bharti 2022 | खादी व ग्रामोद्योग आयोग भरती 2022
KVIC Bharti 2022 | खादी व ग्रामोद्योग आयोग भरती 2022
KVIC has published a notification regarding the Posts of Young Professional in 2022. Candidates who are interested can read the notification and apply.
What is KVIC?
Khadi and Village Industries Commission (KVIC) is a Statutory Body established by an Act of Parliament and functioning under the administrative control of Ministry of Micro, Small and Medium Enterprises (Govt. of India).
खादी व ग्रामोद्योग आयोग मध्ये यंग प्रोफेशनल या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.
जाहिरात तारीख: 29 जुलै 2022
शेवटची तारीख: 24 ऑगस्ट 2022 ( 11:00 PM ) वाजता पर्यंत
पदाचे नाव: यंग प्रोफेशनल
पद संख्या: 10 जागा
पद क्र | पदाचे नाव | पद संख्या |
01 | यंग प्रोफेशनल | 10 |
शैक्षणिक पात्रता:
01) Post Graduation from a recognized University.
02) Desirable:-02 Years experience in govt. scheme.
नोकरीचे ठिकाण: मुंबई, अहमदाबाद, नागपूर आणि गोवा ( नागपूर करिता 02 जागा आहेत )
वयोमर्यादा: 27 वर्षे
पगार: 25,000 Rs ते 30,000 Rs
अर्ज पद्धती: ऑनलाईन
WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )
टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen ) प्राइवेट करा.
जाहिरात बघा: पाहा
ऑनलाइन अर्ज: पाहा
अधिकृत वेबसाईट: पाहा
( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा ) ( उमेदवारांनी काळजीपूर्वक जाहिरात वाचावी हि विनंती ) ]
जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर,
* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा |
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा |
मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.