Tivsa Jobs 2022 | तिवसा तालुक्यातील जॉब्स: 27 जुलै 2022
Amravati Private Jobs 2022 | ( अमरावती जिल्ह्यातील प्राइवेट जॉब्स )
Here in this blog post, we have shared the Jobs from Tivsa Taluka in 2022, You can get the jobs for the students who have Qualifications 10th, 12th, ITI, Diploma, and Degrees. We are Sharing Private Jobs from Nagpur, Amravati, Nagpur, Yavatmal, Bhandara, Yavatmal, Gondia city, and Vidarbha. We are not the ( Company / Institute ) owner or the recruiters.
Here we are sharing the Jobs from the Tivsa taluka from the Amravati District, we are trying to provide jobs from the taluka wise also.
येथे आम्ही अमरावतीजिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील नोकर्या सामायिक करत आहोत, आम्ही तालुकानिहाय देखील नोकऱ्या देण्याचा प्रयत्न करत आहोत.
अमरावती, नागपूर, वर्धा, यवतमाळ, गोंदिया, चंद्रपूर शहर आणि विदर्भातून आम्ही खासगी ( Private ) नोकर्या तुम्हाला देत आहोत. आम्ही कंपनी / संस्थेचे मालक किंवा भरती करणारे ( Consultancy ) वाले नाही.
Shree Ramchandra Youth Welfare Institution, Mozri, Tel. Tivasa, District Amravati has published a notification regarding the Posts of Doctor (for Cardiac Ambulance), Ambulance Attendant (Male) and the driver in 2022. Candidates who are interested can read the notification and apply.
जाहिरात पब्लिश तारीख: 27 जुलै 2022
शेवटची तारीख: 05 औगष्ट 2022
संस्था चे नाव: श्री रामचंद्र युवक कल्याण संस्था, मोझरी, ता. तिवसा, जि.अमरावती
पदाचे नाव:
पद क्र | पदाचे नाव | पद संख्या |
01 | डॉक्टर (कॉर्डीअक अॅम्ब्युलन्स करीता) | 03 |
02 | अॅम्ब्युलन्स अटेंडन्ट (पुरुष) | 03 |
03 | ड्रायव्हर | 03 |
पात्रता:
डॉक्टर (कॉर्डीअक अॅम्ब्युलन्स करीता) – M.B.B.S. किंवा BAMS |
अॅम्ब्युलन्स अटेंडन्ट (पुरुष) – 10 वी उत्तीर्ण |
ड्रायव्हर – 10 वी उत्तीर्ण [ वाहन चालविण्याचा (परवाना) ] |
अनुभव: 02 ते 03 वर्षे अनुभव
नोकरी ठिकाण: मोझरी, ता. तिवसा, जि.अमरावती
अर्ज पद्धती: ऑफलाइन
पत्ता: सचिव, श्री रामचंद्र युवक कल्याण संस्था, मोझरी द्वारा डॉ राजीव ठाकूर. 97. गणेडिवाल लेआऊट, कमिश्नर ऑफीसच्या मागे, कॅम्प अमरावती
WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )
टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen ) प्राइवेट करा.
जाहिरात बघा: पाहा
src: lm
जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर,
* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा |
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा |
मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.
ही कंत्राटी पद भरती आहे ( 11 महिन्याकारिता )
Expired:
*अमरावती जिल्ह्यातील जॉब्स ( जाहिरात पब्लिश तारीख: 16 जुलै 2022 )*Amravati Private Jobs 2021 ( अमरावती जिल्हातील प्राइवेट जॉब्स )
We are Sharing Private Jobs from Amravati, Nagpur, Wardha, Yavatmal, Bhandara, Chandrapur, Yavatmal, Gondia city, and Vidarbha. We are not the( Company / Institute ) owner or the recruiters.
Here we are sharing the Jobs from the Teosa taluka from the Amravati District, we are trying to provide jobs from the taluka wise also.
येथे आम्ही अमरावती जिल्ह्यातील तिओसा तालुक्यातील नोकर्या सामायिक करत आहोत, आम्ही तालुकानिहाय देखील नोकऱ्या देण्याचा प्रयत्न करत आहोत.
अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा.
अमरावती, नागपूर, वर्धा, यवतमाळ, गोंदिया, चंद्रपूर शहर आणि विदर्भातून आम्ही खासगी ( Private ) नोकर्या तुम्हाला देत आहोत. आम्ही कंपनी / संस्थेचे मालक किंवा भरती करणारे ( Consultancy ) वाले नाही.
श्री गुरुदेव आयुर्वेद महाविद्यालय, गुरुकुंज आश्रम, अमरावती गुरुकुंज आश्रम, मोझरी, ता.-तिओसा, जि. अमरावती-444902
जाहिरात पब्लिश तारीख: 24 डिसेंबर 2021
मुलाखत तारीख: 07 जानेवारी 2021
महाविद्यालय चे नाव: श्री गुरुदेव आयुर्वेद महाविद्यालय, गुरुकुंज आश्रम, अमरावती गुरुकुंज आश्रम, मोझरी, ता.-तिओसा, जि. अमरावती-444902
पद संख्या: –
पदाचे नाव:
पद क्र | पदाचे नाव |
01 | Professor |
02 | Associate Professor (Reader) |
03 | Assistant Professor (Lecturer) |
शैश्निक पात्रता:कृपया जाहिरात बघा
नोकरी ठिकाण: अमरावती
पत्ता: श्री गुरुदेव आयुर्वेद महाविद्यालय, गुरुकुंज आश्रम, अमरावती गुरुकुंज आश्रम, मोझरी, ता.-तिओसा, जि. अमरावती-444902
WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )
टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen ) प्राइवेट करा.
जाहिरात बघा: पाहा
ऑफिसियल वेबसाइट: पाहा
Disclaimer:
- अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा.
- जाहिरात पब्लिश झाल्यानंतर जास्त दिवस झाल्यावर अप्लाई करू नका किंवा संपर्क करण्याचा प्रयत्न करू नका. जाहिरात पब्लिश झाल्याची तारीख वर दिलेली आहे.
- ज्या जिल्ह्यातील जॉब्स आहे तिथचे ( त्या जिल्ह्यातील ) विद्यार्थी प्राइवेट जॉब्स साठी अर्ज करावे किंवा मुलाखतीला जावे ( ही विंनती )
- जाहिरातीत संबंधित कंपनीकडून या जाहिरातदारांकडून केल्या गेलेल्या दाव्यांची-आश्वासनांची पूर्तता झाली नाही तर त्याचे जे परिणाम होणार आहेत, त्यासाठी प्रकाशक ( Publisher / Admin ) व Vidarbha Jobs वेबसाइट जबाबदार राहणार नाही, याची वाचकांनी कृपया नोंद घ्यावी.
कुणीही पैशाची मागणी करत असेल तर, त्यांच्यापासून सावध रहा.
[ कुणालाही पैसे देऊ नका ]
src: ls