दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

Samaj Kalyan Nagpur Bharti 2022 | समाज कल्याण नागपुर अंतर्गत भरती 2022

Samaj Kalyan Nagpur Bharti 2022 | समाज कल्याण नागपुर भरती 2022

Samaj Kalyan Nagpur has published a notification regarding the Posts of Assistant Teacher in 2022. Candidates who are interested can read the notification and Apply.

समाज कल्याण नागपुर अंतर्गत अनु.जाती व नवबौध्द मुलामुलींची शासकीय निवासी शाळा, वानाडोंगरी / वारेगांव जि. नागपूर  मध्ये “सहाय्यक शिक्षक ” या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

***डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवन, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण केंद्रासमोर, श्रध्दानंदपेठ, नागपूर-22***

( अनु.जाती व नवबौध्द मुलामुलींची शासकीय निवासी शाळा, वानाडोंगरी / वारेगांव जि. नागपूर या शाळेसाठी तासिका तत्वावर शिक्षक पदांची मुलाखतीद्वारे भरती ) 

जाहिरात तारीख: 27 जुलै 2022

मुलाखत तारीख: 04 ऑगष्ट 2022 (11:00 AM)

पदाचे नाव: सहाय्यक शिक्षक

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 सहाय्यक शिक्षक 04

पात्रता: 

  • एम.ए. बी. ए. बी.एड / डी.एड.
  • बी.एस.सी. बी.एड/डी.एड
  • सहायक शिक्षक बी.ए. बी.एड/डी.एड

निवड प्रक्रिया: मुलाखत

नोकरी ठिकाण: नागपूर

फी: नाही

मुलाखतीचे ठिकाण: अनु. जाती व नवबौध्द मुलींची शासकीय निवासी शाळा, वानाडोंगरी, जि. नागपूर

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.


हि कंत्राटी पद भरती आहे ( 11 ) महिन्याकरिता 

src: nr

Expired:

* समाज कल्याण नागपुर अंतर्गत भरती 2022 *

Samaj Kalyan Nagpur has published a notification regarding the Posts of Assistant Teacher in 2022. Candidates who are interested can read the notification and Apply.

समाज कल्याण नागपुर अंतर्गत सफाई कामगारांच्या मुलामुलींची शासकीय निवासी शाळा मध्ये “सहाय्यक शिक्षक ” या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात तारीख: 11 जुलै 2022

मुलाखत तारीख: 12 जुलै 2022 (11:00 AM)

पदाचे नाव: सहाय्यक शिक्षक

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 सहाय्यक शिक्षक 03

पात्रता: 

01) एचएससी/ पदवी डी.एड..बी.एड

02) बी.ए./एम.ए. बी.एड

03) बी.एस्सी./एम.एस्सी. बी.एड

निवड प्रक्रिया: मुलाखत

नोकरी ठिकाण: नागपूर

फी: नाही

मुलाखतीचे ठिकाण: सफाई कामगारांच्या मुलामुलींची शासकीय निवासी शाळा, शताब्दी चौक, रमानगर, गल्ली क्र.07, जुनी व्ही.टी.कॉन्व्हेंट नागपूर.

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा 

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.


src: skl