दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp चॅनेल ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

Lakhani Jobs 2022 | लाखनी तालुक्यातील जॉब्स: 27 जुलै 2022

Bhandara Private Jobs 2022 | ( भंडारा जिल्ह्यातील प्राइवेट जॉब्स )

Here in this blog post, we have shared the Jobs from the Lakhani taluka in 2022, You can get the jobs for the students who have Qualifications 10th,12th, ITI, Diploma, and Degrees. We are Sharing Private Jobs from Nagpur, Amravati, Nagpur, Yavatmal, Bhandara, Yavatmal, Gondia, and other districts of  Vidarbha. We are not the ( Company / Institute ) owner or the recruiters. 

Siddhartha Vidyalaya and Junior Arts and Science College, Savari/Murmadi Lakhni, Dist. Bhandara 

जाहिरात पब्लिश तारीख: 27 जुलै 2022

मुलाखत तारीख: 12 ऑगस्ट 2022 शुक्रवार ला ( 11:00 AM ते 04:00 PM) वाजता 

महाविद्यालय चे नाव: सिद्धार्थ विद्यालय तथा कनिष्ठ कला व विज्ञान महाविद्यालय, सावरी/मुरमाडी ता. लाखनी, जि. भंडारा

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 उच्च माध्यमिक शिक्षक 01

पात्रता: एम.ए.इंग्रजी (द्वितीय श्रेणी), बी.एड.

नोकरी ठिकाण: सावरी/मुरमाडी ता. लाखनी, जि. भंडारा

निवड प्रक्रिया: मुलाखत 

फी: नाही

पत्ता: सिद्धार्थ विद्यालय तथा कनिष्ठ कला व विज्ञान महाविद्यालय, सावरी/मुरमाडी ता. लाखनी, जि. भंडारा

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.

जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.



Expired:

* लाखनी तालुक्यातील जॉब्स ( जाहिरात पब्लिश तारीख: 20 जुलै 2022 ) *

David Anu. Jaati Nivasi Ashram School, Pohra Lakhni, Dist. Bhandara has published a notification regarding the Posts of teacher posts in 2022. Candidates who are interested can read the notification and apply.

नागपूर, भंडारा, चंद्रपूर, यवतमाळ, गोंदिया शहर आणि विदर्भातून आम्ही खासगी ( Private ) नोकर्‍या तुम्हाला देत आहोत. आम्ही कंपनी / संस्थेचे मालक किंवा भरती करणारे ( Consultancy ) वाले नाही.

David Anu. Jaati Nivasi Ashram School, Pohra Lakhni, Dist. Bhandara 

जाहिरात पब्लिश तारीख: 20 जुलै 2022

मुलाखत तारीख: 24 जुलै 2022 रविवार ला ( 10:30 AM ) वाजता 

आश्रमशाळा चे नाव: डेव्हिड अनु. जाती निवासी आश्रमशाळा, पोहरा त. लाखनी, जि. भंडारा

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 सहा. शिक्षक 03
02 सहा. शिक्षक
04
03 चतुर्थश्रेणी
07

पात्रता: 

सहा. शिक्षक – बी.ए.बी.एड/बी.एस्सी.बी.एड., इंग्रजी, मराठी, भुगोल, इतिहास, केमेस्ट्री, फिजीक्स
सहा. शिक्षक – एस.एस.सी. डी.एड./ एच.एस.सी.डी.एड.
चतुर्थश्रेणी – 12 वी पास, 10 वी पास

नोकरी ठिकाण: पोहरा त. लाखनी, जि. भंडारा

निवड प्रक्रिया: मुलाखत 

फी: नाही

पत्ता: डेव्हिड अनु. जाती निवासी आश्रमशाळा, पोहरा त. लाखनी, जि. भंडारा

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.


SAMARTH MAHAVIDYALAYA LAKHANI, DIST. BHANDARA (M.S.) 441804

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा.

जाहिरात पब्लिश तारीख: 17 नोव्हेंबर 2021

मुलाखत तारीख:  22 नोव्हेंबर 2021 (11:00 AM ) वाजता पासून पुढे

महाविद्यालय चे नाव:  समर्थ महाविद्यालय लाखनी, जि. भंडारा

पद संख्या: 08

अनु क्र  विषय  पद संख्या 
01 Marathi 02
02 Sanskrit 01
03 Economics  02
04 Zoology 01
05 Botany 01
06 Chemistry 01

पात्रता: As per norms of UGC, Govt. of Maharashtra and RTM Nagpur University

नोकरी ठिकाण: लाखनी, जि. भंडारा

मुलाखत पत्ता: समर्थ महाविद्यालय लाखनी, जि. भंडारा

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा


⚠️ Disclaimer:

  • अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा.
  • जाहिरात पब्लिश झाल्यानंतर जास्त दिवस झाल्यावर अप्लाई करू नका किंवा संपर्क करण्याचा प्रयत्न करू नका. जाहिरात पब्लिश झाल्याची तारीख वर दिलेली आहे. 
  • ज्या जिल्ह्यातील जॉब्स आहे तिथचे ( त्या जिल्ह्यातील ) विद्यार्थी प्राइवेट जॉब्स साठी अर्ज करावे किंवा मुलाखतीला जावे ( ही विंनती )
  • जाहिरातीत संबंधित कंपनीकडून या जाहिरातदारांकडून केल्या गेलेल्या दाव्यांची-आश्वासनांची पूर्तता झाली नाही तर त्याचे जे परिणाम होणार आहेत, त्यासाठी प्रकाशक ( Publisher / Admin ) व Vidarbha Jobs वेबसाइट जबाबदार राहणार नाही, याची वाचकांनी कृपया नोंद घ्यावी.

कुणीही पैशाची मागणी करत असेल तर, त्यांच्यापासून सावध रहा.

[ कुणालाही पैसे देऊ नका ]

src: lm