दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

Amravati Jalsampada Vibhag Bharti 2022 | अमरावती जलसंपदा विभाग भरती 2022

Amravati Jalsampada Vibhag Bharti 2022 | अमरावती जलसंपदा विभाग भरती 2022

Amravati Jalsampada Vibhag has published a notification regarding the Posts of Contract Junior Engineer (Civil) Posts in 2022. Candidates who are interested can read the notification and apply.

अमरावती जलसंपदा विभाग मध्ये कंत्राटी कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात तारीख: 25 जुलै 2022

शेवटची तारीख: 03 ऑगस्ट 2022 ( 05:00 PM ) वाजता पर्यंत 

पदाचे नाव: कंत्राटी कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 कंत्राटी कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) 06

पात्रता व अनुभव:  सेवानिवृत्त अभियंता (कृपया जाहिरात वाचावी)

बांधकाम कार्यप्रकारातील कामाचा अनुभव असलेले जलसंपदा विभागातील सेवानिवृत्त कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) / शाखा अभियंता (स्थापत्य) / सहाय्यक अभियंता श्रेणी-02 (स्थापत्य) यानींच अर्ज करावा

फी: नाही 

नोकरी ठिकाण: अमरावती आणि अकोला 

अर्ज पद्धती: ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता: कार्यकारी अभियंता, अमरावती प्रकल्प बांधकाम, विभाग क्र. 01, अमरावती जलसंपदापरिसर, जेलरोड, अमरावती 

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा ( जाहिरात मधेच अर्ज दिलेला आहे )

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा 

ही कंत्राटी पद भरती आहे 11 महीन्या करीता आहे


जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.



Expired:

*अमरावती जलसंपदा विभाग भरती 2022*

Amravati Jalsampada Vibhag has published a notification regarding the Posts of Branch Engineer/ Junior Engineer Posts in 2022. Candidates who are interested can read the notification and apply.

अमरावती जलसंपदा विभाग मध्ये शाखा अभियंता/कनिष्ठ अभियंता या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात तारीख: 13 जून 2022

शेवटची तारीख: 15 जून 2022 ( 05:00 PM ) वाजेपर्यंत 

पदाचे नाव: शाखा अभियंता/कनिष्ठ अभियंता

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 शाखा अभियंता/कनिष्ठ अभियंता 04

पात्रता व अनुभव:  सेवानिवृत्त अभियंता (कृपया जाहिरात वाचावी)

01)  अर्ज करणा-या सेवानिवृत्त अधिकारी यांनी ज्या पदासाठी अर्ज केले आहे. त्या अर्ज कर पदाचा किमान 03 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे.

02) अर्ज करणा-या सेवानिवृत्त अधिकारी विरुध्द कोणत्याही प्रकारची विभागीय चौकशी व न्यायालयीन प्रकरण नसावी याबाबत अर्जदारांनी ज्या कार्यालयातून सेवानिवृत्त झाले आहे. त्या संबंधीत कार्यालयाकडुन तसे प्रमाणपत्र घेण्यात यावे.

03) अर्ज करणा-या सेवानिवृत्त अधिकारी हे शारीरीक, मानसिक वा आरोग्याच्या दृष्टीने सक्षम असणे आवश्यक आहे.

फी: नाही 

वयोमर्यादा: 01 जून 2022 रोजी 70 वर्षापर्यंत.

नोकरी ठिकाण: अमरावती

अर्ज पद्धती: ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता: अधीक्षक अभियंता, उर्ध्व वर्धा सिंचन मंडळ, अमरावती.

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा 

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा .