दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

Central Ground Water Board Nagpur Bharti 2022 | केंद्रीय भूजल मंडळ नागपूर भरती 2022

Central Ground Water Board Nagpur Bharti 2022 | केंद्रीय भूजल मंडळ नागपूर भरती 2022

Central Ground Water Board Nagpur has published a notification regarding the Posts of Staff Car Driver post in 2022. Candidates who are interested can read the notification and apply. 

What is CGWB?

Central Ground Water Board (CGWB), Ministry of Jal Shakti, Department of Water Resources, River Development and Ganga Rejuvenation, Government of India

केंद्रीय भूजल मंडळ नागपूर मध्ये कर्मचारी कार चालक या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात तारीख: 23 जुलै 2022

शेवटची तारीख: 22 ऑगस्ट 2022 ( 05:00 PM ) वाजता पर्यंत 

पदाचे नाव: कर्मचारी कार चालक

पद संख्या: 26

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 कर्मचारी कार चालक 26

शैक्षणिक पात्रता:

(01) 10 वी उत्तीर्ण

(02) अवजड वाहन चालक परवाना

(03) 03 वर्षे अनुभव

(04) इंग्लिश, हिंदी लिहिता वाचता बोलता येन.

नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत 

वयोमर्यादा: 23 ऑगस्ट 2022 [ रोजी ( 18 ते 27 ) वर्षे ]

फी: नाही 

पगार: 19,900 Rs 

अर्ज: ऑफलाइन 

अर्ज पाठविण्याचा पत्ता: Office of the regional Director, CGWB, Central Region NS, Building opposite, Old VCA, Civil Lines Nagpur, 44001

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा( जाहिरात मध्येच अर्ज दिलेला आहे )

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )

जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.