दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

HQ Northern Command Bharti 2022 | हेड क्वार्टर नॉर्थर्न कमांड भरती 2022

HQ Northern Command Bharti 2022 | मुख्यालय नॉर्दर्न कमांड भरती 2022

HQ Northern Command has published a notification regarding the Posts of Civilian Motor Driver, Vehicle Mechanic, Cleaner, Fireman, & Mazdoor post in 2022. Candidates who are interested can read the notification and apply. 

***GOVERNMENT OF INDIA, MINISTRY OF DEFENCE HQ NORTHERN COMMAND RECRUITMENT NOTICE 01/2022***

मुख्यालय नॉर्दर्न कमांड मध्ये सिव्हिलियन मोटर ड्राइव्हर, व्हेईकल मेकॅनिक, क्लिनर, फायरमन आणि मजदूर या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात क्र: 01/2022

जाहिरात तारीख: 23 जुलै 2022

शेवटची तारीख: 21 ऑगस्ट 2022

पदाचे नाव: सिव्हिलियन मोटर ड्राइव्हर, व्हेईकल मेकॅनिक, क्लिनर, फायरमन आणि मजदूर

पद संख्या: 23

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 सिव्हिलियन मोटर ड्राइव्हर 05
02 व्हेईकल मेकॅनिक 01
03 क्लिनर 01
04 फायरमन 14
05 मजदूर 02

शैक्षणिक पात्रता:

सिव्हिलियन मोटर ड्राइव्हर – (01) 10 वी उत्तीर्ण (02) अवजड वाहन चालक परवाना (03) 02 वर्षे अनुभव. 
व्हेईकल मेकॅनिक – (01) 10 वी उत्तीर्ण (02) 01 वर्ष अनुभव.
क्लिनर – (01) 10 वी उत्तीर्ण (02) ट्रेड मध्ये निपुण असावे.
फायरमन – (01) 10 वी उत्तीर्ण (02) सर्व प्रकारचे अग्निशमन यंत्र हाताळण्याचे ज्ञान.
मजदूर – 10 वी उत्तीर्ण

नोकरीचे ठिकाण: हेड क्वार्टर नॉर्थर्न कमांड

वयोमर्यादा: 21 ऑगस्ट 2022 रोजी ( 18 ते 27 ) वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट] 

फी: नाही 

पगार: 18,000 Rs ते 45,700

अर्ज पद्धती: ऑफलाइन 

अर्ज पाठविण्याचा पत्ता: Commanding Officer 5171 ASC Bn (MT) PIN: 905171 C/O 56 APO

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )

जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.


Expired:

*हेड क्वार्टर नॉर्थर्न कमांड भरती 2021*

HQ Northern Command Bharti 2021 | हेड क्वार्टर नॉर्थर्न कमांड भरती 2021

HQ Northern Command has published a notification regarding the Civilian Motor Driver (Ordinary Grade), Vehicle Mechanic, Fireman, Labour, & Carpenter in 2021. Candidates who are interested can read the notification and apply Online.

There are ‘42′ Posts for Civilian Motor Driver (Ordinary Grade), Vehicle Mechanic, Fireman, Labour, & Carpenter at HQ Northern Command. Please see the advertisement for more details.

हेड क्वार्टर नॉर्थर्न कमांड  मध्ये “सिव्हिलियन मोटर ड्रायव्हर (सामान्य श्रेणी), वाहन मेकॅनिक, फायरमॅन, कामगार आणि सुतार” या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

Government of India Ministry of Defence, ASC Unit 71 Sub Area/HQ Northern Command.

शेवटची तारीख: 11 जून 2021

पद संख्या: 42

पदाचे नाव: सिव्हिलियन मोटर ड्रायव्हर (सामान्य श्रेणी), व्हेईकल मेकॅनिक, फायरमॅन, कामगार आणि सुतार

पद क्र  पदांचे नाव  पद संख्या 
01 सिव्हिलियन मोटर ड्राइव्हर (सामान्य ग्रेड) 27
02 व्हेईकल मेकॅनिक 01
03 फायरमॅन 03
04 लेबर (कामगार) 10
05 कारपेंटर 01

शैक्षणिक पात्रता:

सिव्हिलियन मोटर ड्राइव्हर (सामान्य ग्रेड) – 10 वी उत्तीर्ण आणि अवजड वाहन चालक परवाना (iii) 02 वर्षे अनुभव 
व्हेईकल मेकॅनिक – 10 वी उत्तीर्ण आणि  01 वर्ष अनुभव 
फायरमॅन – 10 वी उत्तीर्ण आणि  सर्व प्रकारचे अग्निशमन यंत्र हाताळण्याचे ज्ञान
लेबर (कामगार) – 10 वी उत्तीर्ण 
कारपेंटर – 10 वी उत्तीर्ण आणि सुतारकामचे ज्ञान

नोकरीचे ठिकाण: हेड क्वार्टर नॉर्थर्न कमांड

वयोमर्यादा: 18 ते 27 वर्षे 

फी:  फी नाही

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

अर्ज पद्धती: ऑफलाइन 

अर्ज पाठविण्याचा पत्ता: Reception Centre (Recruitment Cell) of 5471 ASC Battalion near Barfani Mandir Opposite SD College, Pathankot Cantt (Punjab)

अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख: 11 जून 2021

जाहिरात बघा: 📰 पाहा

अर्ज: 📰 पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

जर तुम्हाला विदर्भातील  प्राइवेट जॉब्स पाहिजे असेल तर: क्लिक करा 

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )