दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

BrahMos Aerospace Bharti 2022 | ब्रह्मोस एयरोस्पेस भरती 2022

BrahMos Aerospace Bharti 2022 | ब्रह्मोस एयरोस्पेस भरती 2022

BrahMos Aerospace has published a notification regarding the Posts of System Engineer post in 2022. Candidates who are interested can read the notification and apply. 

What is BrahMos Aerospace?

BrahMos Aerospace It is a joint venture between the Indian Defence Research and Development Organisation (DRDO), BrahMos is an Indian‐Russian Joint Venture Company for the design, development, production, and marketing of BRAHMOS Supersonic Cruise Missile, the best in the world.

ब्रह्मोस एयरोस्पेस मध्ये प्रणाली अभियंता या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात तारीख: 22 जुलै 2022

शेवटची तारीख: 30 जुलै 2022 ( 05:00 PM ) वाजता 

पदाचे नाव: प्रणाली अभियंता

पद संख्या: 24

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 प्रणाली अभियंता 24

शैक्षणिक पात्रता:

01) First Class BE/B.Tech in Mechanical / ECE / EEE / Computer Science from a reputed and recognized university.

02) 03 Years Experience

नोकरीचे ठिकाण: नागपूर, हैदराबाद आणि पिलानी

फी: नाही 

पगार: 50,000 Rs

वयोमर्यादा: सर्व पदांसाठी वयोमर्यादा 28 वर्षे आहे (जन्म 01 जून 1994 रोजी किंवा नंतर)

अर्ज पद्धती: ऑफलाइन 

अर्ज पाठविण्याचा पत्ता: The Chief General Manager(HR), BrahMos Aerospace, 16 Cariappa Marg, Kirby Place, Delhi Cantt, New Delhi 110010

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

अर्ज: 📰 पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )

जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.