दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

ICAR CIRCOT Nagpur Bharti 2022 | केंद्रीय कपास प्रौधोगिकी अनुसंधान संस्थान नागपूर भरती

ICAR CIRCOT Nagpur Bharti 2022 | केंद्रीय कपास प्रौधोगिकी अनुसंधान संस्थान नागपूर भरती

ICAR CIRCOT Nagpur has published a notification regarding the Posts of Young Professional-I in 2022. Candidates who are interested can read the notification and apply.

केंद्रीय कपास प्रौधोगिकी अनुसंधान संस्थान नागपूर मध्ये यंग प्रोफेशनल-I या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

What is CIRCOT?

The Central Institute for Research on Cotton Technology (CIRCOT) is one of the premier constituent institutes of the Indian Council of Agricultural Research (ICAR), under the Department of Agricultural Research and Education (DARE), Ministry of Agriculture, Government of India

जाहिरात पब्लिश तारीख: 20 जुलै 2022

मुलाखत तारीख: 12 ऑगष्ट 2022 ( 11:00 AM ) वाजता पासून 

पदाचे नाव: यंग प्रोफेशनल-I

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 यंग प्रोफेशनल-I  01

शैक्षणिक पात्रता: Diploma in Agricultural/Civil/ Electrical/ Mechanical Engineering

इष्ट: संबंधित क्षेत्रातील तीन वर्षांचा अनुभव

नोकरी ठिकाण: नागपूर

वयोमर्यादा: 21 ते 45 वर्षे 

पगार: 25,000 Rs

निवड प्रक्रिया: मुलाखत 

मुलखातीचे ठिकाण: ICAR-Central Institute for Research on Cotton Technology (CIRCOT), Amravati Road Post. Wadi, Dist Nagpur

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा पया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

अर्ज: 📰 पाहा

ऑफिसियल वेबसाइट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )

जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.