दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

Government College Of Pharmacy Amravati Bharti 2022

Government College Of Pharmacy Amravati Bharti 2022 | शासकीय फार्मसी महाविद्यालय अमरावती भरती

Government College Of Pharmacy Amravati has published a notification regarding the Posts of Visiting Faculty in 2022. Candidates who are interested can read the notification and apply.

शासकीय फार्मसी महाविद्यालय, अमरावती मध्ये विजिटिंग फॅकल्टी या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

What is Government College Of Pharmacy Amravati ?

Government College Of Pharmacy Amravati, Run by the Government of Maharashtra. 

जाहिरात पब्लिश तारीख: 19 जुलै 2022

मुलाखत तारीख: 21 जुलै 2022 गुरुवार ला  ( 11:00 AM ) वाजता 

पदाचे नाव: विजिटिंग फॅकल्टी

पद क्र  पदाचे नाव 
01 विजिटिंग फॅकल्टी

शैक्षणिक पात्रता: M.Pharm / MBBS and M.Sc 

नोकरी ठिकाण: अमरावती

निवड प्रक्रिया: मुलाखत 

मुलखातीचे ठिकाण: गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ फार्मसी, कठोरा नाका, व्हीएमव्ही रोड, अमरावती 444604, महाराष्ट्र

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा पया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

ऑफिसियल वेबसाइट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )

जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.