Ordnance Factory Higher Secondary School Chanda Bharti 2022
Ordnance Factory Higher Secondary School Chanda Bharti 2022 | ऑर्डनन्स फॅक्टरी उच्च माध्यमिक विद्यालय, चांदा भरती 2022
Ordnance Factory Higher Secondary School Chanda has published a notification regarding the Posts of PGT (Physics, Biology), Computer Instructor PET, Music Teacher, and Lab. Asst., clerk, Office Subordinate, and Security Guard in 2022. Candidates who are interested can read the notification and apply.
ऑर्डनन्स फॅक्टरी उच्च माध्यमिक विद्यालय, चांदा मध्ये पीजीटी (भौतिकशास्त्र, जीवशास्त्र), संगणक प्रशिक्षक पीईटी, संगीत शिक्षक, लॅब. सहाय्यक, लिपिक, कार्यालय अधीनस्थ आणि सुरक्षा रक्षक या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.
What is OFHSS?
Ordnance Factory Higher Secondary School ( OFHSS ), Chanda Managed by the Ministry Of Defence.
जाहिरात पब्लिश तारीख: 18 जुलै 2022
मुलाखत तारीख: 23 जुलै 2022 ( 09:30 AM ) वाजता
पदाचे नाव: पीजीटी (भौतिकशास्त्र, जीवशास्त्र), संगणक प्रशिक्षक पीईटी, संगीत शिक्षक, लॅब. सहाय्यक, लिपिक, कार्यालय अधीनस्थ आणि सुरक्षा रक्षक
पद क्र | पदाचे नाव |
01 | पीजीटी (भौतिकशास्त्र, जीवशास्त्र) |
02 | संगणक प्रशिक्षक पीईटी |
03 | संगीत शिक्षक |
04 | लॅब. सहाय्यक |
05 | लिपिक |
06 | कार्यालय अधीनस्थ |
07 | सुरक्षा रक्षक |
शैक्षणिक पात्रता: शाळा कार्यालय/शाळेच्या सूचना फलकाशी ( नोटिस बोर्ड ) शी संपर्क साधा.
नोकरी ठिकाण: चांदा ( चंद्रपुर )
निवड प्रक्रिया: मुलाखत
मुलखातीचे ठिकाण: ऑर्डनन्स फॅक्टरी उच्च माध्यमिक विद्यालय, चांदा – 442501
WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )
टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा पया ( Profile Photo / DP / About / Last Seen ) प्राइवेट करा.
जाहिरात बघा: पाहा
ऑफिसियल वेबसाइट: पाहा
अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )
ही गवर्नमेंट ची भरती नाही आहे.
जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर,
* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा |
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा |
मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.