दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

Bal Vikas Prakalp Amravati Bharti 2022 | बाल विकास प्रकल्प अमरावती भरती 2022

Bal Vikas Prakalp Amravati Bharti 2022 | बाल विकास प्रकल्प अमरावती भरती 2022

Bal Vikas Prakalp Amravati has published a notification regarding the Posts of Anganwadi Helper in 2022. Candidates who are interested can read the notification and apply.

***पुनर्जाहिरात- अंगणवाडी सेविका/ मदतनीस (महिला उमेदवार) च्या रिक्त जागा भरण्याबाबत***

बाल विकास प्रकल्प अमरावती मध्ये अंगणवाडी मदतनीस  या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात तारीख: 29 जुलै 2022

शेवटची तारीख: 10 ऑगस्ट 2022 रोजी ( सायंकाळी 05:00 वाजेपर्यंत ) 

पदाचे नाव: अंगणवाडी मदतनीस

पद संख्या: 02 जागा 

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 अंगणवाडी मदतनीस 02

शैक्षणिक पात्रता: 07 वी परीक्षा उत्तीर्ण

नोकरीचे ठिकाण: अमरावती

वयोमर्यादा: 10 ऑगस्ट 2022 रोजी ( 21 वर्षे ते 30 वर्षापर्यंत ) 

अर्ज पद्धती: ऑफलाइन 

अर्ज पाठविण्याचा पत्ता: बाल विकास प्रकल्प , नागरी प्रकल्प, अमरावती.

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा ( जाहिरात मध्येच अर्ज आहे )

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा ) ( उमेदवारांनी काळजीपूर्वक जाहिरात वाचावी हि विनंती ) ] 

जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.