दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

RRCAT Bharti 2022 | राजा रामन्ना प्रगत तंत्रज्ञान केंद्र भरती 2022

RRCAT Bharti 2022 | राजा रामन्ना प्रगत तंत्रज्ञान केंद्र भरती 2022

RRCAT has published a notification regarding the Post of Trade Apprentice in 2022. Candidates who are interested can read the notification and apply.

What is RRCAT?

Raja Ramanna Centre for Advanced Technology is a unit of Department of Atomic Energy, Government of India, engaged in R & D in non-nuclear front line research areas of Lasers, Particle Accelerators & related technologies.

राजा रामन्ना प्रगत तंत्रज्ञान केंद्र अंतर्गत ट्रेड अप्रेंटिस या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात क्र: RRCAT-5/2022

जाहिरात तारीख: 30 जुलै 2022

शेवटची तारीख: 17 ऑगस्ट 2022 (03:00 PM) 

पदाचे नाव: ट्रेड अप्रेंटिस 

पदाचा तपशील:

अनु क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 ट्रेड अप्रेंटिस  113

शैक्षणिक पात्रता: 

ITI/NCVT (वेल्डर/फिटर/मशिनिस्ट/टर्नर/ड्राफ्ट्समन-मेकॅनिकल/मेकॅनिक R&AC/इलेक्ट्रिशियन/इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक / इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक / मेकॅनिक कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स / मेकॅनिक इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स / मेकॅनिक पॉवर इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रोप्लेटर/ COPA/ प्लंबर/ सर्व्हेअर/ मेसन/ कारपेंटर/ सेक्रेटरियल असिस्टंट/ ड्राफ्ट्समन-सिव्हिल/ डेटा एंट्री ऑपरेटर/ ड्रायव्हर-कम-मेकॅनिक (LMV)/पंप ऑपरेटर कम मेकॅनिक)

वयोमर्यादा: जन्म 15 नोव्हेंबर 2000 ते 11 नोव्हेंबर 2004 दरम्यान.

नोकरी ठिकाण: मध्य प्रदेश

Stipend: 11,600/- Rs 

अर्ज पद्धती: ऑनलाईन 

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

ऑनलाइन अर्ज: 📰 पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा 

src: lm


जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.