दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

PDIL Bharti 2022 | प्रकल्प आणि विकास इंडिया लिमिटेड भरती 2022

PDIL Bharti 2022 | प्रकल्प आणि विकास इंडिया लिमिटेड भरती 2022

PDIL has published a notification regarding the post of Engineers and Executives in 2022. Candidates who are interested can read the notification and apply.

What is PDIL?

Projects and Development India Limited ( PDIL ) is a government owned engineering service provider under the ownership of Ministry of Chemicals and Fertilizers, Government of India.

प्रकल्प आणि विकास इंडिया लिमिटेड मध्ये इंजिनिअर आणि एक्झिक्युटिव या पदांकारिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात तारीख: 01 ऑगस्ट 2022

शेवटची तारीख: 28 ऑगस्ट 2022

पदाचे नाव: इंजिनिअर आणि एक्झिक्युटिव

पद क्र  पदाचे नाव पद संख्या 
01 इंजिनिअर ग्रेड-I/ एक्झिक्युटिव ग्रेड-I 24
02 इंजिनिअर ग्रेड-II/ एक्झिक्युटिव ग्रेड-II 73
03 इंजिनिअर ग्रेड-III/ एक्झिक्युटिव ग्रेड-III 10
04 डिप्लोमा इंजिनिअर ग्रेड-I/ ज्युनियर एक्झिक्युटिव ग्रेड-I 09
05 डिप्लोमा इंजिनिअर ग्रेड-II/ ज्युनियर एक्झिक्युटिव ग्रेड-II 15
06 डिप्लोमा इंजिनिअर ग्रेड-III/ ज्युनियर एक्झिक्युटिव ग्रेड-III 01

शैक्षणिक पात्रता:  

01) 60% गुणांसह इंजिनिरिंग पदवी/डिप्लोमा/ CA/ICWA/MBA (फायनान्स)/M.Sc (Chemistry)/B.Sc (केमिस्ट्री) [SC/ST: 55% गुण]

02) 02/05/08 वर्षे अनुभव

नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत

वयोमर्यादा: 32 ते 43 वर्षे (  पदानुसार वेगळवेगळ )

फी: 

  • General/OBC/EWS: 800/- Rs
  • SC/ST: 400/- Rs

पगार: 23,940 Rs ते 59,700 Rs

अर्ज पद्धती: ऑनलाईन

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा  ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 
जाहिरात बघा: 📰 पाहा

ऑनलाइन अर्ज: 📰 पाहा

ऑफिसियल वेबसाइट:  📰 पाहा 

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.