दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

Government Polytechnic ( Khamgaon ) Buldhana Bharti 2022 | शासकीय तंत्रनिकेतन ( खामगांव ) बुलढाणा भरती 2022

Government Polytechnic ( Khamgaon ) Buldhana Bharti 2022 | शासकीय तंत्रनिकेतन ( खामगांव ) बुलढाणा भरती 2022

Government Polytechnic Buldhana has published a notification regarding the post of Lecturer in 2022. Candidates who are interested can read the notification and apply.

शासकीय तंत्रनिकेतन बुलढाणा मध्ये व्याख्याता या पदांकारिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात तारीख: 02 ऑगस्ट 2022

मुलाखत तारीख: 06 ऑगस्ट 2022 ( 11:00 AM ) वाजता पासून 

पदाचे नाव: व्याख्याता

पद क्र  पदाचे नाव
01 व्याख्याता 

शैक्षणिक पात्रता:  Graduation in Engineering (B.E./B.Tech.) for Engineering Discipline & Post-Graduation for Science Department.

नोकरी ठिकाण: ( खामगांव ) जि. बुलढाणा

निवड प्रक्रिया: मुलाखत

अर्ज पाठविण्याचा पत्ता: शासकीय तंत्रनिकेतन, खामगाव, जि. बुलढाणा – 444303

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

ऑफिसियल वेबसाइट:  📰 पाहा 

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )



जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.