दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

Tadoba Tiger Reserve Chandrapur Bharti 2022 | ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प चंद्रपूर भरती 2022

Tadoba Tiger Reserve Chandrapur Bharti 2022 | ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प चंद्रपूर भरती 2022

Tadoba Tiger Reserve Chandrapur has published a notification regarding the Posts of Veterinary Officer and Compounder Posts in 2022. Candidates who are interested can read the notification and apply.

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प चंद्रपूर  मध्ये “पशुवैद्यकीय अधिकारी आणि कंपाउंडर” या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात तारीख: 12 मे 2022

शेवटची तारीख: 23 मे 2022 ( 05:00 PM ) वाजता पर्यंत 

पदाचे नाव: पशुवैद्यकीय अधिकारी आणि कंपाउंडर

पद संख्या: 02

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 पशुवैद्यकीय अधिकारी 01
02 कंपाउंडर 01

पात्रता: 

पशुवैद्यकीय अधिकारी –  स्नातकोत्तरमध्ये मान्यताप्राप्त विद्यापीठातून 60 टक्के गुणांसह पदव्युत्तर पदवी, वन्यजीव विषयासह पदव्युत्तर पदवी (एम.व्ही.एस.सी.) ला प्राधान्य देण्यात येईल.
कंपाउंडर –  उच्च माध्यमिक शालांत परिक्षा उत्तीर्ण, शासन मान्यताप्राप्त किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठ संस्थेतून पशुधन पर्यवेक्षक डिप्लोमा उत्तीर्ण, मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेचे (लिहीणे, वाचणे, बोलणे) उत्तम ज्ञान असणे आवश्यक, MSCIT किंवा तत्सम संगणक परीक्षा पास

फी: नाही  

नोकरी ठिकाण: चंद्रपूर

अर्ज पद्धति: ऑनलाईन ( ई-मेल )

पगार: 20,000 Rs ते  40,000 Rs 

E-Mail ID: [email protected]

पत्ता: कार्यकारी संचालक, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठान, माता मंदिर जवळ, मुल रोड, चंद्रपूर – 442401

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण Whatsapp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( प्रोफाइल फोटो / DP )  प्राइवेट करा.

जाहिरात बघा: 📰 पाहा ( जाहिरात मध्ये अर्ज दिलेला आहे )

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

( ही कंत्राटी पद भरती आहे ) [11 महीन्या करीता ]

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा 


***ही दूसरी जाहिरात आहे***

Tadoba Andhari Tiger Reserve Chandrapur Bharti 2022 | ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प चंद्रपूर भरती 2022

Tadoba Andhari Tiger Reserve Chandrapur has published a notification regarding the Posts of Civil Engineer Posts in 2022. Candidates who are interested can read the notification and apply.

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प चंद्रपूर मध्ये “स्थापत्य अभियंता” या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात तारीख: 13 मे 2022

शेवटची तारीख: 20 मे 2022 

पदाचे नाव: स्थापत्य अभियंता

पद संख्या: 01

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 स्थापत्य अभियंता 01

पात्रता: 

01) Graduate in Civil Engineering.

02) At Least 4-Years of experience in designing & Supervision of Infrastructure Works.

03) 2-Years experience with Government Department.

04) Experience in Auto-Cad, Revit Architect and Estimating and costing in PWD, Irrigation CSR etc

फी: नाही  

नोकरी ठिकाण: चंद्रपूर

अर्ज पद्धति: ऑनलाईन ( ई-मेल )

E-Mail ID: [email protected]

पत्ता: उपसंचालक कार्यालय (कोअर) ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प, चंद्रपूर रामबाग वनवासहत, वसतिगृह इमारत, चंद्रपूर

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण Whatsapp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( प्रोफाइल फोटो / DP )  प्राइवेट करा.

जाहिरात बघा: 📰 पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा 


जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.