दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

MahaTransco Wardha Bharti 2023 | महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड वर्धा भरती 2023

MahaTransco Wardha Bharti 2023 | महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड वर्धा भरती 2023

MahaTransco has published a notification regarding the Posts of Apprentice in 2023. Candidates who are interested can read the notification and apply Online.

What is MahaTransco?

Mahapareshan or Mahatransco is a wholly owned by government of Maharashtra and the major electricity transmission company in the state of Maharashtra.

महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड मध्ये “शिकाऊ उमेदवार” या  पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात तारीख: 27 सप्टेंबर 2023

शेवटची तारीख: 04 ऑक्टोबर 2023

पदाचे नाव: प्रशिक्षणार्थी/ शिकाऊ उमेदवार

आस्थापना क्र.: EO9762700252

पद संख्या: 19 जागा

पद क्र. पदाचे नाव  पद संख्या 
01 शिकाऊ उमेदवार ( वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन)   19

शैक्षणिक पात्रता: 10th + ITI ( Electrician ) 

कालावधी: 01 वर्षे 

नोकरीचे ठिकाण: वर्धा

अर्ज पद्धती: ऑनलाईन 

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण Whatsapp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( प्रोफाइल फोटो / DP )  प्राइवेट करा.

जाहिरात बघा: 📰 पाहा 

ऑनलाईन अर्ज:  पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा 


जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.