दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

SBI Bharti: स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये तब्बल ( 6,100 ) पदांची भरती; ( बघून घ्या सर्व माहिती )

State Bank of India (SBI) Bharti 2023 | स्टेट बँक ऑफ इंडिया भरती 2023

State Bank of India (SBI) published a notification regarding the Posts of Apprentices in 2023. Candidates who are interested can read the notification and apply.

What is SBI?

State Bank of India ( SBI ) is an Indian multinational public sector bank and financial services statutory body headquartered in Mumbai, Maharashtra

स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात क्र.: CRPD/APPR/2023-24/17

जाहिरात तारीख: 01 सप्टेंबर 2023

शेवटची तारीख: 21 सप्टेंबर 2023

पदाचे नाव: अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)

एकूण पद संख्या: 6100  जागा  ( महाराष्ट्र: 466 जागा ) [ नागपूर आणि विदर्भातील इतर जिल्हे ] 

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) 6100 जागा

शैक्षणिक पात्रता: पदवीधर

नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत

फी: 

General/OBC/EWS: 300/-Rs

SC/ST/PWD: फी नाही

अर्ज पद्धती: ऑनलाईन 

या एअरपोर्ट मध्ये विविध पदांची भरती; पात्रता किमान 10वी पास ( जाणून घ्या माहिती )

व्योमार्यदा:  01 ऑगस्ट 2023 रोजी 20 ते 28 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

पगार: 15,000 Rs ( Stipend )

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 


जाहिरात बघा: 📰  पाहा

ऑनलाईन अर्ज: 📰  पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा ) ( उमेदवारांनी काळजीपूर्वक जाहिरात वाचावी हि विनंती ) ] 

जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.