दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

या एअरपोर्ट मध्ये विविध पदांची भरती; पात्रता किमान 10वी पास ( जाणून घ्या माहिती )

Air India Air Services Limited Bharti 2023 | एअर इंडिया एअर सर्व्हिसेस लिमिटेड भरती 2023

Air India Air Services Limited has published a notification regarding the Posts of Handyman and Utility Agent posts in 2023. Candidates who are interested can read the notification and apply.

What is Air India Air Services Limited?

AI Airport Services Limited (Formerly known as Air India Air Transport Services Limited) (“AIASL”), was formed with an aim to provide unified Ground Handling services (Ramp, Passenger, Baggage, Cargo Handling, and Cabin Cleaning) under the brand name ‘AI Airport Services’.

It works under the Government of india.

***Indian Nationals who meet with the requirements stipulated as mentioned herein, may apply for various posts at CHHATRAPATI SHIVAJI MAHARAJ INTERNATIONAL AIRPORT, MUMBAI posts on a Fixed Term Contract basis (3 years) which may be renewed subject to their performance and the requirements of the AI Airport Services Limited.***

एअर इंडिया एअर सर्व्हिसेस लिमिटेड मध्ये हॅंडीमॅन आणि युटिलिटी एजंट या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात क्र.: AIASL/05-03/BOM/353

जाहिरात तारीख: 31 ऑगस्ट 2023

शेवटची तारीख: 18 सप्टेंबर 2023 

पदाचे नाव: हॅंडीमॅन आणि युटिलिटी एजंट

पद संख्या: 998 जागा

पद क्र   पदाचे नाव  पद संख्या  
01 हँडीमन 971
02 यूटिलिटी एजंट (पुरुष) 20
03 यूटिलिटी एजंट (महिला) 07

पात्रता: 

हँडीमन – 10वी उत्तीर्ण
यूटिलिटी एजंट (पुरुष) – 10वी उत्तीर्ण
यूटिलिटी एजंट (महिला) – 10वी उत्तीर्ण

नोकरी ठिकाण: मुंबई

वयोमर्यादा: 01 सप्टेंबर 2023 रोजी 28 वर्षांपर्यंत [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]

Central Railway Bharti: या रेल्वेमध्ये तब्बल ( 2409 ) पदांची भरती; ( जाणून घ्या माहिती )

फी: DD ( Demand Draft )

  • General/OBC: 500/- Rs
  • SC/ST/ExSM: फी नाही

पगार: 21,330/- रुपये

अर्ज पाठविण्याचा पत्ता: HRD Department, AI Airport Services Limited, GSD Complex, Near Sahar Police Station, CSMI Airport, Terminal-2, Gate No. 5, Sahar, Andheri-East, Mumbai-400099.

WhatsApp ग्रुप ला जॉइन कराक्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 


जाहिरात व अर्ज बघा: 📰 पाहा ( जाहिरात मध्येच अर्ज आहे )

ऑफिसियल वेबसाइट: 📰 पाहा

अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा 

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )

जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.