दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

BPCL Bharti: भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन मध्ये ( 25,000 रुपये ) पगारची नोकरी; जाणून घ्या माहिती

BPCL Bharti 2023 | भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड भरती 2023

BPCL has published a notification regarding the Posts of “Graduate Apprentices (Degree) and Technician (Diploma) Apprentice” in 2023. Candidates who are interested can read the notification and apply for this job.

What is BPCL?

Bharat Petroleum Corporation Limited ( BPCL ) is an Indian Public sector undertakings in India under the ownership of Ministry of Petroleum and Natural Gas, Government of India.

भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये “पदवीधर अप्रेंटिस (पदवी) आणि तंत्रज्ञ (डिप्लोमा) अप्रेंटिस” या पदा  करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात पब्लिश तारीख: 01 सप्टेंबर 2023

शेवटची तारीख: 15 सप्टेंबर 2023 ( 05:00 PM ) वाजता पर्यंत 

पद संख्या: 125 जागा

पद क्र   पदाचे नाव [ पदवीधर अप्रेंटिस (पदवी) ] पद संख्या 
01 केमिकल/सिव्हिल/कॉम्प्युटर सायन्स/ इलेक्ट्रिकल/IT/कॉम्प्युटर सायन्स/सेफ्टी/ इंस्ट्रूमेंटेशन/मेकॅनिकल/मेटलर्जी 125

शैक्षणिक पात्रता: 60% गुणांसह संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी.  [SC/ST/PWD: 50% गुण] (2019,2020, 2021, 2022 & 2023 दरम्यान उत्तीर्ण झालेले)

नोकरी ठिकाण: कोची

अर्ज पद्धती: ऑफलाईन

वयोमर्यादा: 01 सप्टेंबर 2023 रोजी 18 ते 27 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

फी: नाही 

पगार: 25,000/- रुपये.

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा 

ऑनलाईन अर्ज: 📰 पाहा 

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )

जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.