दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

SSC Bharti: दिल्ली पोलीस कॉन्स्टेबल पदांची भरती; पात्रता फक्त 12वी पास

SSC Delhi Police Constable Bharti 2023 | SSC दिल्ली पोलीस कॉन्स्टेबल पदांची भरती

SSC ( Staff Selection Commission ) published a notification regarding the Posts of Constable (Executive) in 2023. Candidates who are interested can read the notification and apply for this job.

 

What is SSC?

Staff Selection Commission ( SSC ) is an organisation under Government of India to recruit staff for various posts in the various ministries and departments of the government of India.

कर्मचारी निवड आयोग मार्फत “कॉन्स्टेबल (एक्झिक्युटिव)” या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात पब्लिश तारीख: 02 सप्टेंबर 2023

शेवटची तारीख: 30 सप्टेंबर 2023 (11:00 PM) (11:00 PM) वाजता पर्यंत 

पद संख्या: 7547 जागा

परीक्षाचे नाव: दिल्ली पोलीस-कॉन्स्टेबल (एक्झिक्युटिव)-पुरुष & महिला परीक्षा 2023

पद क्र  पदाचे नाव   पद संख्या  
01 कॉन्स्टेबल (एक्झिक्युटिव)-पुरुष 4453
02 कॉन्स्टेबल (एक्झिक्युटिव)-पुरुष (ExSM (Others) 266
03 कॉन्स्टेबल (एक्झिक्युटिव)-पुरुष (ExSM Commando) 337
04 कॉन्स्टेबल (एक्झिक्युटिव)-महिला 2491

शैक्षणिक पात्रता: 12वी उत्तीर्ण

नोकरी ठिकाण: दिल्ली

वयोमर्यादा: 01 जुलै 2023 रोजी 18 ते 25 वर्षे [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]

SBI Bharti: स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये तब्बल ( 6,100 ) पदांची भरती; ( बघून घ्या सर्व माहिती )

अर्ज पद्धती: ऑनलाईन 

फी: 

General/OBC: 100/- Rs

SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही

पगार: 21,700/- Rs ते 69,100/- Rs ( पदानुसार वेगळवेगळ )

परीक्षा (CBT पेपर I): डिसेंबर 2023

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 


जाहिरात बघा: 📰 पाहा

ऑनलाईन अर्ज: 📰 पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )

( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा ) ( उमेदवारांनी काळजीपूर्वक जाहिरात वाचावी हि विनंती ) ] 

जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.