दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

सरकारी नोकरी: या कंपनी मध्ये ( ITI, डिप्लोमा आणि ग्रेजुएशन ) च्या विद्यार्थ्यांना जॉब ची संधी

IGM Hyderabad Bharti 2023 | भारत सरकार मिंट, हैदराबाद भरती 2023

IGM Hyderabad has published a notification regarding the Posts of Supervisor, Lab Assistant, Engraver (Metal Works), Secretarial Assistant, and Junior Technician in 2023. Candidates who are interested can read the notification and apply.

What is IGM?

India Government Mint ( IGM), Hyderabad is a unit of SPMCIL which is a wholly owned company of the Government of India.

भारत सरकार मिंट, हैदराबाद  मध्ये “सुपरवायझर (JHT), सुपरवायझर, लॅब असिस्टंट, एंग्रावेर (मेटल वर्क्स), सेक्रेटेरियल असिस्टंट आणि ज्युनियर टेक्निशियन” या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात तारीख: 06 सप्टेंबर 2023

शेवटची तारीख: 01 ऑक्टोबर 2023

पदाचे नाव: सुपरवायझर (JHT), सुपरवायझर, लॅब असिस्टंट, एंग्रावेर (मेटल वर्क्स), सेक्रेटेरियल असिस्टंट आणि ज्युनियर टेक्निशियन

पद संख्या: 204

पद क्र   पदाचे नाव   पद संख्या  
01 ( जाहिरात क्र. 01/2023 ) सुपरवायझर (JHT) 01
02 सुपरवायझर 06
03 लॅब असिस्टंट 02
04 एंग्रावेर (मेटल वर्क्स) 01
05 सेक्रेटेरियल असिस्टंट 01
06 ( जाहिरात क्र. 02/2023 )  ज्युनियर टेक्निशियन 53

शैक्षणिक पात्रता: 

सुपरवायझर (JHT) – 01) हिंदी/इंग्रजी पदव्युत्तर पदवी 02) हिंदी/इंग्रजी ट्रांसलेशनचा 01 वर्ष अनुभव
सुपरवायझर – 01) प्रथम श्रेणी इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/ इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन/मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/सिव्हिल/मेटलर्जी इंजिनिअरिंग डिप्लोमा/B.E/B.Tech./ B.Sc(Engg)
लॅब असिस्टंट – 55% गुणांसह B.Sc (केमिस्ट्री)
एंग्रावेर (मेटल वर्क्स) – 55% गुणांसह फाइन आर्ट्स (मेटल वर्क्स)
सेक्रेटेरियल असिस्टंट – 55% गुणांसह पदवीधर 02) इंग्रजी स्टेनोग्राफी 80 श.प्र.मि. आणि टायपिंग 40 श.प्र.मि.
ज्युनियर टेक्निशियन – : ITI (फाउंड्रीमन/फर्नेस ऑपरेटर/ इलेक्ट्रोप्लेटर/केमिकल प्लांट ऑपरेटर/ अटेंडंट ऑपरेटर (केमिकल प्लांट)/ लॅब असिस्टंट (केमिकल प्लांट)/ हीट ट्रीटमेंट ऑपरेटर/ टूल आणि डाय मेकर/MMTM/ गोल्डस्मिथ/ ज्वेल स्मिथ/ फिटर/मिलराइट मेंटेनन्स मेकॅनिक/ इलेक्ट्रिशियन/ इलेक्ट्रॉनिक्स/इन्स्ट्रुमेंटेशन/इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक/इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक/ प्लंबर/मशीनिस्ट / मशीनिस्ट (ग्राइंडर)/ टर्नर)

नोकरीचे ठिकाण: हैदराबाद

वयोमर्यादा: 01 ऑक्टोबर 2023 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

पद क्र.1 & 2: 18 ते 30 वर्षे
पद क्र.3 ते 5: 18 ते 28 वर्षे
पद क्र.6: 18 ते 25 वर्षे

अर्ज पद्धती: ऑनलाइन 

पगार: 18,780 Rs ते 67,390/- Rs ( पदानुसार वेगळवेगळ ) 

फी: 

  • General/OBC/EWS: 650/- Rs
  • SC/ST/PWD/ExSM: 300/- Rs

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण Whatsapp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( प्रोफाइल फोटो / DP )  प्राइवेट करा.


जाहिरात बघा: खाली बघावे 

सुपरवायझर (JHT) – पाहा
ज्युनियर टेक्निशियन  – पाहा

अप्लाई ऑनलाइन: पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )

जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका