भंडारा महारोजगार मेळावा भरती: पात्रता किमान 10वी पास ( विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा )
Bhandara Rojgar Melawa Bharti 2023 | भंडारा ऑफलाईन रोजगार मेळावा भरती 2023
( Mahaswayam ) Skill Development, Employment and Entrepreneurship, Divisional Commissionerate, Bhandara has published a notification regarding the recruitment of a Security Guard, Branch Manager, ITI Apprentice, Diploma Apprentice, Trainee, Head Operation-NAPS/NATS, Sales Executive, HRD, Apprentice Trainee, and agriculture Coordinator vacancies. Candidates who are interested can read the notification and apply.
भंडारा ऑफलाईन रोजगार मेळावा ( कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता आयुक्तालय ) मध्ये खासगी नियोक्ता साठी जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.
जाहिरात तारीख: 07 सप्टेंबर 2023
मेळाव्याची तारीख: 08 सप्टेंबर 2023 (11:00 AM)
पदाचे नाव: सिक्योरिटी गार्ड, ब्रांच मॅनेजर, ITI अप्रेंटिस, डिप्लोमा अप्रेंटिस, ट्रेनी, हेड ऑपरेशन-NAPS/NATS, सेल्स एक्झिक्युटिव, HRD, अप्रेंटिस ट्रेनी, & कृषी समन्वयक
शैक्षणिक पात्रता: 08वी/SSC/HSC/ITI/पदवीधर/BE (मेकॅनिकल)/BSc (Agri)
अर्ज पध्दती: ऑफलाईन
राज्य: महाराष्ट्र
जिल्हा: भंडारा
फी: नाही
मेळाव्याचे ठिकाण: शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था तुमसर ता.तुमसर जिल्हा भंडारा
WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )
टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen ) प्राइवेट करा.
Nagpur Jobs 2023: नागपुर शहरातील या इन्स्टिट्यूट मध्ये नोकरी ची संधी ( बघून घ्या माहिती )
जाहिरात बघा: पाहा
जाहिरात वृत्तपत्र बघा : पाहा
ऑनलाइन अर्ज: पाहा
अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा
नोट: सर्वात आधी तुम्हाला तिथे रजिस्ट्रेशन करावे लागेल त्यानंतर तुम्ही अप्लाई करू शकता.