दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

Central Railway Bharti 2023 | मध्य रेल्वे भरती 2023

Central Railway Bharti 2023 | मध्य रेल्वे भरती 2023

Central Railway has published a notification regarding the Posts of Sports Persons Group ‘C’ & Group ‘D’ Posts in 2023. Candidates who are interested can read the notification and apply Online.

मध्य रेल्वे मध्ये खेळाडू ग्रुप ‘C’ आणि खेळाडू ग्रुप ‘D’ या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

***“Recruitment against Open Advertisement Sports Quota for the year 2023-24”***

जाहिरात क्र: RRC/CR/01/2023

जाहिरात तारीख: 03 ऑक्टोबर 2023

शेवटची तारीख: 17 ऑक्टोबर 2023 (05:00 PM) वाजता पर्यंत 

पदाचे नाव: खेळाडू ग्रुप ‘C’ आणि खेळाडू ग्रुप ‘D’ 

एकूण पद संख्या: 62

अनु क्र  पदाचे नाव  पद संख्या
01 खेळाडू ग्रुप ‘C’ 21
02 खेळाडू ग्रुप ‘D’ 41

शैक्षणिक पात्रता: 

01) 10वी/ITI/12वी/पदवीधर

02) संबंधित क्रीडा पात्रता

फी: ( Online Payment Method )

General/OBC: 500 Rs

[SC/ST/PWD/महिला: फी नाही]

नोकरीचे ठिकाण: मध्य रेल्वे (महाराष्ट्र)

वयोमर्यादा: 01 जानेवारी 2024 रोजी 18 ते 25 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

ऑनलाइन अर्ज: 📰 पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा 

जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.

Expired:

*मध्य रेल्वे भरती 2023*

Central Railway Bharti 2023 | मध्य रेल्वे भरती 2023

Central Railway has published a notification regarding the Posts of Engineer and Contract Medical Practioner Posts in 2023. Candidates who are interested in the details of Posts and all the eligibility criteria can read the notification and apply.

मध्य रेल्वे मध्ये अभियंता आणि कंत्राटी वैद्यकीय व्यवसायी या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात तारीख: 19 सप्टेंबर 2023

मुलाखत तारीख: 30 सप्टेंबर 2023  11:00 AM) वाजता 

पदाचे नाव: अभियंता आणि कंत्राटी वैद्यकीय व्यवसायी 

एकूण पद संख्या: 14

अनु क्र  पदाचे नाव  पद संख्या
01 अभियंता 10
02 कॉन्ट्रॅक्ट मेडिकल प्रॅक्टिशनर (GDMO) 01
03 कॉन्ट्रॅक्ट मेडिकल प्रॅक्टिशनर (सर्जन) 01
04 कॉन्ट्रॅक्ट मेडिकल प्रॅक्टिशनर (रेडिओलॉजिस्ट) 01
05 कॉन्ट्रॅक्ट मेडिकल प्रॅक्टिशनर (ENT विशेषज्ञ) 01

शैक्षणिक पात्रता: लवकरच माहिती उपलब्ध होईल 

फी: नाही 

मुलाखतीचे ठिकाण: Central Railway Hospital Auditorium, Kingsway, Nagpur – 440001

नोकरीचे ठिकाण: नागपूर

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा 

*मध्य रेल्वे मध्ये 2409 पदांची भरती*

Central Railway Bharti 2023 | मध्य रेल्वे भरती 2023

Central Railway has published a notification regarding the Posts of Apprentice Posts in 2023. Candidates who are interested in the details of Posts and all the eligibility criteria can read the notification and apply Online.

मध्य रेल्वे मध्ये अप्रेंटिस या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात क्र: RRC/CR/AA/2024

जाहिरात तारीख: 30 ऑगस्ट 2023

शेवटची तारीख: 28 सप्टेंबर 2023 (05:00 PM) वाजता पर्यंत 

पदाचे नाव: अप्रेंटिस 

एकूण पद संख्या: 2409

अनु क्र  विभाग पद संख्या
01 मुंबई 1649
02 भुसावळ 296
03 पुणे 152
04 नागपूर 114
05 सोलापूर 76

शैक्षणिक पात्रता: 

(1) 10 वी उत्तीर्ण ( 50% गुणांसह )

(2) संबंधित ट्रेड मध्ये NCVT (फिटर/वेल्डर/कारपेंटर/पेंटर/टेलर/इलेक्ट्रिशियन/मशीनिस्ट/PASAA/मेकॅनिक डिझेल/लॅब असिस्टंट/टर्नर/इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक/शीट मेटल वर्कर/विंडर/MMTM/टूल आणि डाय मेकर/ मेकॅनिक मोटर वेहिकल/IT आणि इलेक्ट्रॉनिक सिस्टम मेंटेनन्स)

फी: ( Online Payment Method )

General/OBC: ₹100/-

[SC/ST/PWD/महिला: फी नाही]

नोकरीचे ठिकाण: मुंबई, नागपूर, पुणे, सोलापूर, भुसावळ

वयोमर्यादा: 29 ऑगस्ट 2023 रोजी 15 ते 24 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

ऑनलाइन अर्ज: 📰 पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा 

जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.

Expired:

*मध्य रेल्वे भरती 2023*

Central Railway Bharti 2023 | मध्य रेल्वे भरती 2023

Central Railway has published a notification regarding the Posts of Apprentice Posts in 2023. Candidates who are interested in the details of Posts and all the eligibility criteria can read the notification and apply Online.

मध्य रेल्वे मध्ये अप्रेंटिस या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात क्र: RRC/CR/AA/2023

जाहिरात तारीख: 18 जानेवारी 2023

अर्ज सुरु तारीख: 17 जानेवारी 2023

शेवटची तारीख: 16 फेब्रुवारी 2023 (05:00 PM) वाजता पर्यंत 

पदाचे नाव: अप्रेंटिस 

एकूण पद संख्या: 2422

अनु क्र  विभाग पद संख्या
01 मुंबई 1659
02 भुसावळ 418
03 पुणे 152
04 नागपूर 114
05 सोलापूर 79

शैक्षणिक पात्रता: 

(1) 10 वी उत्तीर्ण ( 50% गुणांसह )

(2) संबंधित ट्रेड मध्ये NCVT (फिटर/वेल्डर/कारपेंटर/पेंटर/टेलर/इलेक्ट्रिशियन/मशीनिस्ट/PASAA/मेकॅनिक डिझेल/लॅब असिस्टंट/टर्नर/इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक/शीट मेटल वर्कर/विंडर/MMTM/टूल आणि डाय मेकर/ मेकॅनिक मोटर वेहिकल/IT आणि इलेक्ट्रॉनिक सिस्टम मेंटेनन्स)

फी: ( Online Payment Method )

General/OBC: ₹100/-

[SC/ST/PWD/महिला: फी नाही]

नोकरीचे ठिकाण: मुंबई, नागपूर, पुणे, सोलापूर, भुसावळ

वयोमर्यादा: 17 जानेवारी 2023 रोजी 15 ते 24 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]