MahaVitaran Gondia Bharti 2026 | महावितरण गोंदिया येथे “अप्रेंटीस” पदांची भरती
MahaVitaran Gondia Bharti 2026 | महावितरण गोंदिया भरती 2026
MahaVitaran Gondia has published a notification regarding the Posts of Apprentice Posts in 2026. Candidates who are interested can read the notification and apply.
महावितरण काय आहे?
महावितरण किंवा महाडिस्कॉम किंवा MSEDCL ही महाराष्ट्र राज्य वीज मंडळाची पूर्ण मालकीची उपकंपनी आहे. ही भारतातील सर्वात मोठी वीज वितरण युटिलिटी आहे.
महावितरण गोंदिया मध्ये अप्रेंटीस या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.
जाहिरात तारीख: 06 सप्टेंबर 2026
शेवटची तारीख: 22 सप्टेंबर 2026
पदाचे नाव: अप्रेंटीस
पद संख्या: 07
| पद क्र | पदाचे नाव | पद संख्या |
| 01 | पदवी अभियांत्रिकी (विदुयत/इलेक्ट्रिकल) [ Graduate ] | 05 |
| 02 | पदविका अभियांत्रिकी (विदुयत/इलेक्ट्रिकल) [ Diploma ] | 02 |
पात्रता:
| पदवी अभियांत्रिकी (विदुयत/इलेक्ट्रिकल) [ Graduate ] – (बी.ई इलेक्ट्रिकल) |
| पदविका अभियांत्रिकी (विदुयत/इलेक्ट्रिकल) [ Diploma ] – पदविका (डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल) |
पात्रता: उमेदवाराने शैक्षणिक पदवी / पदविका उत्तीर्ण केल्यापासूनचा कालावधी पाच (05) वर्षापेक्षा जास्त असल्यास अशा उमेदवाराचे अर्ज स्विकारण्यात येणार नाही.
नोकरीचे ठिकाण: गोंदिया आणि भंडारा (महाराष्ट्र)
फी: नाही
वयोमर्यादा: 30 वर्षे [मागासवर्गीय – 05 वर्षे सूट]
अर्ज पद्धती: ऑफलाइन
पगार ( Stipend ): Rs. 10,900 ते Rs. 12,300
प्रशिक्षण कालावधी: 01 वर्षे
अर्ज पाठविण्याचा पत्ता: म.रा.वि.वि.के. मर्या. परिमंडळ कार्यालय, गोंदिया, जुने पॉवर हाऊस, रामनगर, गोंदिया
WhatsApp चॅनेल ला जॉइन करा: क्लिक करा ( आता मिळवा Whatsapp वर नोकरीची माहिती )
जाहिरात बघा: पाहा
ऑनलाईन अर्ज ( नोंदणी ): पाहा
अधिकृत वेबसाईट: पाहा
अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा
जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर,
| * सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
| * विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
| * विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा |
| * विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा |
मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.
*ही भरती फ़क्त गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी आहे*
Expired: