दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

आरोग्य विभाग मेगा भरती 2023; पात्रता किमान 10वी पास ( सरकारी नोकरी मिळण्याची सुवर्ण संधी )

Arogya Vibhag ( Health Department ) Bharti 2023 | महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभाग भरती 2023

Arogya Vibhag ( Health Department ) has published a notification regarding the recruitment of Group-D, Regular Field Employees, and Unskilled Workers posts. Candidates who are interested can read the notification and apply.

What is the Arogya Vibhag ( Health Department )?

It is the Department run by Government of Maharashtra, The Ministry of Public Health and Family Welfare is a ministry in the Government of Maharashtra.

महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभाग मध्ये गट-ड, नियमित फील्ड कर्मचारी आणि अकुशल कामगार या पदाकरीता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात तारीख: 29 ऑगस्ट 2023

शेवटची तारीख: 18 सप्टेंबर 2023 (11:59 PM)

पदाचे नाव: गट-ड, नियमित फील्ड कर्मचारी आणि अकुशल कामगार 

एकूण पद संख्या: 4010 जागा

अ.क्र. पदाचे नाव  पद संख्या 
01 गट-ड (शिपाई, कक्षसेवक, बाह्यरुग्ण सेवक, अपघात विभाग सेवक / प्रयोगशाळा परिचर, रक्तपेढी परिचर, दंत सहाय्यक, मदतनिस आणि इतर पदे. ) 3269
02 नियमित क्षेत्र कर्मचारी (इतर) 183
03 नियमित क्षेत्र कर्मचारी (हंगामी) 461
04 अकुशल कारागीर (परिवहन) 80
05 अकुशल कारागीर (HEMR) 17

शैक्षणिक पात्रता: 

गट-ड (शिपाई, कक्षसेवक, बाह्यरुग्ण सेवक, अपघात विभाग सेवक / प्रयोगशाळा परिचर, रक्तपेढी परिचर, दंत सहाय्यक, मदतनिस आणि इतर पदे. ) – 10वी उत्तीर्ण
नियमित क्षेत्र कर्मचारी (इतर) – 01) 10वी उत्तीर्ण 02) फवारणी, डासांच्या उत्पत्तीच्या ठिकाणी गप्पी मासे सोडणे इत्यादी अंतर्गत हंगामी फवारणी कामगार म्हणून एकशे ऐंशी दिवस काम केले आहे.
नियमित क्षेत्र कर्मचारी (हंगामी) – 10वी उत्तीर्ण
अकुशल कारागीर (परिवहन) – 01) 10वी उत्तीर्ण 02) ITI/N.C.T.V.T.
अकुशल कारागीर (HEMR) – 01) 10वी उत्तीर्ण 02) ITI (रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंग किंवा इलेक्ट्रिकल किंवा
सामान्य इलेक्ट्रॉनिक्स किंवा इन्स्ट्रुमेंटेशन)

नोकरीचे ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र 

*जिल्ह्यानुसार रिक्त जागा 

अ.क्र. जिल्हा  पद संख्या  अ.क्र.  जिल्हा   पद संख्या 
01 अहमदनगर 92 19 नंदुरबार 95
02 अकोला 55 20 नाशिक 168
03 अमरावती 172 21 उस्मानाबाद 82
04 छ. संभाजीनगर 116 22 परभणी 76
05 बीड 94 23 पुणे 352
06 भंडारा 127 24 पालघर 62
07 बुलढाणा 125 25 रायगड 104
08 चंद्रपूर 203 26 रत्नागिरी 101
09 धुळे 23 27 सांगली 40
10 गडचिरोली 130 28 सातारा 115
11 गोंदिया 85 29 सिंधुदुर्ग 88
12 जालना 62 30 सोलापूर 114
13 जळगाव 69 31 ठाणे 336
14 कोल्हापूर 93 32 वर्धा 91
15 लातूर 51 33 वाशिम 71
16 हिंगोली 76 34 यवतमाळ 56
17 नागपूर 277 35 उपसंचालक आरोग्य सेवा, (परिवहन) पुणे 97
18 नांदेड 112 एकूण  4010

 

वयोमर्यादा: 18 सप्टेंबर 2023 रोजी 18 ते 40 वर्षे. [मागासवर्गीय/आदुघ/अनाथ: 05 वर्षे सूट]

SBI Bharti 2023: स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये जास्त पगारची नोकरी ( बघून घ्या माहिती )

फी: 

खुला प्रवर्ग: 1000/- Rs

मागासवर्गीय/अनाथ/आदुघ: 900/- Rs

माजी सैनिक: फी नाही

पगार: 15,000/- 52,400/- रुपये

अर्ज पद्धती: ऑनलाईन 

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 


जाहिरात बघा: 📰 पाहा

ऑनलाइन अर्ज बघा:  📰 पाहा

ओफिसिअल वेबसाइट:  📰 पाहा 

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )

जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.