दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

केंद्र सरकारची नोकरी: राष्ट्रीय बियाणे महामंडळ मध्ये विविध पदांची भरती ( बघून घ्या माहिती )

National Seeds Corporation Limited Bharti 2023 | राष्ट्रीय बियाणे महामंडळ भरती 2023

National Seeds Corporation Limited has published a notification regarding the recruitment of Junior Officer I, Management Trainee, & Trainee posts. Candidates who are interested can read the notification and apply.

What is the National Seeds Corporation Limited?

National Seeds Corporation Ltd. (NSC) is a Schedule ‘B’-Miniratna Category-I company wholly owned by Government of India under the administrative control of Department of Agriculture Cooperation & Farmer’s Welfare, Ministry of Agriculture and Farmers Welfare

राष्ट्रीय बियाणे महामंडळ मध्ये ज्युनियर ऑफिसर, मॅनेजमेंट ट्रेनी आणि ट्रेनी या पदाकरीता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात क्र.: RECTT/1NSC/2023

जाहिरात तारीख: 29 ऑगस्ट 2023

अर्ज सुरु तारीख: 01 सप्टेंबर 2023 

शेवटची तारीख: 25 सप्टेंबर 2023 

पदाचे नाव: ज्युनियर ऑफिसर, मॅनेजमेंट ट्रेनी आणि ट्रेनी 

पद संख्या: 89 जागा

अ.क्र. पदाचे नाव  पद संख्या 
01 ज्युनियर ऑफिसर I (लीगल) 04
02 ज्युनियर ऑफिसर I (विजिलेंस) 02
03 मॅनेजमेंट ट्रेनी (मार्केटिंग) 15
04 मॅनेजमेंट ट्रेनी (इलेक्ट्रॉनिक्स) 01
05 मॅनेजमेंट ट्रेनी (सिव्हिल) 01
06 ट्रेनी (कृषी) 40
07 ट्रेनी (मार्केटिंग) 06
08 ट्रेनी (क्वालिटी कंट्रोल) 03
09 ट्रेनी (स्टेनोग्राफर) 05
10 ट्रेनी (ॲग्री. स्टोअर्स) 12

शैक्षणिक पात्रता: कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी

ज्युनियर ऑफिसर I (लीगल) – 01) विधी पदवी 02) 01 वर्ष अनुभव
ज्युनियर ऑफिसर I (विजिलेंस) – 01) 60% गुणांसह पदवीधर 02) 05 वर्षे अनुभव
मॅनेजमेंट ट्रेनी (मार्केटिंग) – 01) 60% गुणांसह B.Sc. (कृषी) MBA (मार्केटिंग/ॲग्री. बिजनेस मॅनेजमेंट) किंवा मार्केटिंग/ॲग्री. बिजनेस मॅनेजमेंट PG पदवी/डिप्लोमा किंवा M.Sc. (कृषी)
मॅनेजमेंट ट्रेनी (इलेक्ट्रॉनिक्स) – 01) 60% गुणांसह B.E./B.Tech (सिव्हिल) 02) MS Office
मॅनेजमेंट ट्रेनी (सिव्हिल) – 01) 60% गुणांसह B.E./B.Tech (इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स) 02) MS Office
ट्रेनी (कृषी) – 01) 60% गुणांसह B.Sc. (कृषी) 02) MS Office
ट्रेनी (मार्केटिंग) – 01) 60% गुणांसह B.Sc. (कृषी) 02) MS Office
ट्रेनी (क्वालिटी कंट्रोल) – 01) 60% गुणांसह B.Sc. (कृषी) 02) MS Office
ट्रेनी (स्टेनोग्राफर) – 01) 60% गुणांसह B.Sc. (कृषी) 02) MS Office
ट्रेनी (ॲग्री. स्टोअर्स) – 01) 60% गुणांसह 12वी उत्तीर्ण + ऑफिस मॅनेजमेंट डिप्लोमा + स्टेनोग्राफी किंवा 60% गुणांसह पदवीधर 02) इंग्रजी शॉर्टहैंड 80 श.प्र.मि.+संगणकावर इंग्रजी टायपिंग 30 श.प्र.मि.

नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत

वयोमर्यादा:  25 सप्टेंबर 2023 रोजी, [SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

पद क्र.1 & 2: 18 ते 30 वर्षे
पद क्र.3 ते 10: 18 ते 27 वर्षे

SBI Bharti 2023: स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये जास्त पगारची नोकरी ( बघून घ्या माहिती )

फी: 

General/OBC/ExSM: 500/-  Rs

SC/ST/PWD: फी नाही

पगार: 22,000 Rs ते 77,000 Rs 

अर्ज पद्धती: ऑनलाईन 

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 


जाहिरात बघा: 📰 पाहा

ऑनलाइन अर्ज बघा:  📰 पाहा

ओफिसिअल वेबसाइट:  📰 पाहा 

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )

जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.