दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

सरकारी नोकरी: भारतीय तटरक्षक दल येथे विविध पदांची भरती; पात्रता किमान 12वी पास ( जाणून घ्या सर्व माहिती )

Indian Coast Guard Bharti 2023 | भारतीय तटरक्षक दल भरती 2023

Indian Coast Guard has published a notification regarding the recruitment of Assistant Commandant ( Batch ) for various posts. Candidates who are interested can read the notification and apply.

***AS AN ASSISTANT COMMANDANT – GENERAL DUTY, COMMERCIAL PILOT LICENCE(CPL-SSA), TECHNICAL (ENGINEERING & ELECTRICAL/ELECTRONICS)& LAW FOR 02/2024 BATCH***

What is the Indian Coast Guard?

The Indian Coast Guard (ICG) is maritime law enforcement and search and rescue agency of India with jurisdiction over its territorial waters including its contiguous zone and exclusive economic zone. It operates under the Ministry of Defence. ( Government of India )

भारतीय तटरक्षक दल मध्ये असिस्टंट कमांडंट या पदाकरीता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात तारीख: 28 ऑगस्ट 2023

अर्ज सुरु तारीख: 01 सप्टेंबर 2023 ( 11:00 AM ) वाजता पासून 

शेवटची तारीख: 15 सप्टेंबर 2023 (05:00 PM) वाजता पर्यंत 

पदाचे नाव: असिस्टंट कमांडंट (02/2024 बॅच)

पद संख्या: 46 जागा

अ.क्र. ब्रांच पद संख्या 
01 जनरल ड्यूटी (GD) 25
02 कमर्शियल पायलट लायसन्स (SSA)
03 टेक्निकल (मेकॅनिकल) 20
04 टेक्निकल (इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स)
05 लॉ एन्ट्री 01

शैक्षणिक पात्रता: कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

जनरल ड्यूटी (GD) – 01) पदवीधर 60% गुणांसह 02) 12वी (गणित & भौतिकशास्त्र) उत्तीर्ण 55% गुणांसह
कमर्शियल पायलट लायसन्स (SSA) – 01) 12वी (गणित & भौतिकशास्त्र) उत्तीर्ण 55% गुणांसह 02) CPL (Commercial Pilot License)
टेक्निकल (मेकॅनिकल) – 01)इंजिनिरिंग पदवी (नेव्हल आर्किटेक्चर/मेकॅनिकल / मरीन/ ऑटोमोटिव्ह किंवा मेकॅट्रॉनिक्स किंवा इंडस्ट्रियल & प्रोडक्शन /मेटलर्जी/डिझाइन/एरोनॉटिकल/एरोस्पेस) 60% गुणांसह 02) 12वी (गणित & भौतिकशास्त्र) उत्तीर्ण 55% गुणांसह
टेक्निकल (इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स) – 01) (इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स/टेलिकम्युनिकेशन/इन्स्ट्रुमेंटेशन/इन्स्ट्रुमेंटेशन & कंट्रोल / इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/ पॉवर इंजिनिअरिंग किंवा पॉवर इलेक्ट्रॉनिक्स) 60% गुणांसह इंजिनिरिंग पदवी 02) 12वी (गणित & भौतिकशास्त्र) उत्तीर्ण 55% गुणांसह
लॉ एन्ट्री – LLB 60% गुणांसह

नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत

DTP Maharashtra: या सरकारी विभागामध्ये ( 10वी पास ) च्या उमेदवारांना जॉब ची संधी; आणि जास्त पगार

वयोमर्यादा: 

[SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

जनरल ड्यूटी (GD): जन्म 01 जुलै 1998 ते 30 जून 2002 दरम्यान.
कमर्शियल पायलट एंट्री (SSA): जन्म 01 जुलै 1998 ते 30 जून 2004 दरम्यान.
टेक्निकल (मेकॅनिकल): जन्म 01 जुलै 1998 ते 30 जून 2002 दरम्यान.
टेक्निकल (इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स): जन्म 01 जुलै 1998 ते 30 जून 2002 दरम्यान.

फी: 

General/OBC: 250/- Rs

SC/ST: फी नाही

पगार: 56,100 Rs ( Starting Basic Pay ) 

अर्ज पद्धती: ऑनलाईन 

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 


जाहिरात बघा: 📰 पाहा

ऑनलाइन अर्ज बघा:  📰 पाहा 

ओफिसिअल वेबसाइट:  📰 पाहा 

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )

जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.