दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

South East Central Railway Nagpur Bharti 2022 | दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर भरती 2022

South East Central Railway Bharti 2022 | दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर भरती 2022

South East Central Railway has published a notification regarding the Posts of Medical Practitioner ( GDMO ) in 2022. Candidates who are interested can read the notification and apply.

दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर मध्ये वैद्यकीय व्यवसायी (GDMO) या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात तारीख: 23 जून 2022

शेवटची तारीख: 29 जून 2022

पदाचे नाव: वैद्यकीय व्यवसायी (GDMO)  

अनु क्र  हेल्थ यूनिट / हॉस्पिटल  पद संख्या
01 Sub-divisional Hospital / Nainpur 01

शैक्षणिक पात्रता: MBBS from institute recognized by MCI

फी: नाही 

पगार: 75,000 Rs

वयोमर्यादा: 21 जून 2022 रोजी 52 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

सिलेक्शन: इंटरव्यू ( ऑनलाइन ) गूगल मीट द्वारे

नोकरी ठिकाण: नागपूर ( डिवीज़न ) 

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा( जाहिरात मध्येच अर्ज दिलेला आहे )

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )

ही कॉन्ट्रैक्ट बेसिस वर पद भरती आहे ( 01 वर्ष करीता )


Expired:

* दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर मध्ये अप्रेंटिस साठी भरती *

South East Central Railway Nagpur, has published a notification regarding the Posts of Apprentice in 2022. Candidates who are interested can read the notification and apply.

What is SECR?

The South East Central Railway Nagpur ( SECR ) is one of the eighteen Railway Zones in India. The Zone Office is headquartered at Bilaspur and comprises the Bilaspur, Nagpur, and Raipur Division

दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर मध्ये अप्रेंटिस या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात तारीख: 06 मे 2022

अर्ज सुरु तारीख: 04 मे 2022

शेवटची तारीख: 03 जून 2022 (11:59 PM) वाजता पर्यंत 

पदाचे नाव: अप्रेंटिस  

एकूण पद संख्या: 1044 जागा ( 980 +64 ) 

*( एकूण पद संख्या – 980 )  [ नागपूर विभागासाठी ] आस्थापना कोड – E05202702695

अनु क्र.  ट्रेड चे नाव  पद संख्या 
01 Fitter 183
02 Carpenter 56
03 Welder  85
04 COPA 50
05 Electrician 160
06 Stenographer ( English )  15
07 Plumber 45
08 Painter 59
09 Wireman 60
10 Electronic Mechanic 06
11 MMTM 10
12 Diesel Mechanic 122
13 Upholsterer ( Trimmer )  06
14 Driver-Cum-Mechanic 05
15 Machinist 30
16 Digital Photographer 02
17 Turner 20
18 Dental Lab Technicain 05
19 Hospital Waste management Technician 05
20 Health Sanitary Inspector 05
21 Gas cutter 15
22 Stenographer ( Hindi )  15
23 Cable Jointer 03
24 Mason 18

* ( एकूण पद संख्या – 64 ) [ मोतीबाग वर्कशॉप, नागपूर  ] आस्थापना कोड – E05202702494

अनु क्र.  ट्रेड चे नाव  पद संख्या 
01 Fitter 33
02 Welder 09
03 Carpenter 12
04 Painter 05
05 Turner 02
06 Sacretarial Practice 03

शैक्षणिक पात्रता: Candidates should Passed 10th Class examination under 10+2 system or its equivalent, ITI (Relevant Trades)

(01) 10 वी उत्तीर्ण 50% गुणांसह

(02) संबंधित ट्रेड मध्ये ITI

फी: नाही 

वयोमर्यादा: 01 मे 2022 रोजी 15 ते 24 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

अर्ज: ऑनलाइन 

प्रशिक्षण कार्यकाळ: 01 वर्षे 

नोकरी ठिकाण: नागपुर 

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्र.िप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

ऑनलाइन अर्ज: 📰 पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )


* दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर मध्ये रेडिओग्राफर साठी भरती *

South East Central Railway Nagpur has published a notification regarding the Posts of Radiographer in 2022. Candidates who are interested can read the notification and apply.

दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर मध्ये रेडिओग्राफर या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात तारीख: 30 एप्रिल 2022

शेवटची तारीख: 03 मे 2022 ( 06:00 PM ) वाजता पर्यंत 

पदाचे नाव: रेडिओग्राफर  

एकूण पद संख्या: 01 जागा

अनु क्र  हेल्थ यूनिट  पद संख्या 
01 रेडिओग्राफर 01

शैक्षणिक पात्रता: Radiographer (10+2) in science stream with physics and chemistry and diploma in Radiography/X.ray Technician

फी: नाही 

वयोमर्यादा: 19 ते 33 वर्षापर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

सिलेक्शन: इंटरव्यू ( ऑनलाइन ) [ गूगल मीट ] द्वारे 

अर्ज: ऑनलाइन ( ईमेल ) 

ईमेल: [email protected]

पगार: 29,200 Rs

नोकरी ठिकाण: नागपूर डिवीज़न 

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा( जाहिरात मध्येच अर्ज दिलेला आहे )

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )

ही कॉन्ट्रैक्ट बेसिस वर पद भरती आहे [ 30 जून 2022 ] पर्यंत


जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका