दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

MahaVitaran Bharti 2024 | महावितरण मध्ये ( विद्युत सहाय्यक ) पदांची भरती ( मुदतवाढ )

MahaVitaran Bharti 2024 | महावितरण भरती 2024

MahaVitaran has published a notification regarding the Posts of “Vidyut Sahayyak” Posts in 2024. Candidates who are interested can read the notification and apply.

What is Mahavitran?

महावितरण किंवा महाडिस्कॉम किंवा MSEDCL ही महाराष्ट्र राज्य वीज मंडळाची पूर्ण मालकीची उपकंपनी आहे. ही भारतातील सर्वात मोठी वीज वितरण युटिलिटी आहे.

महावितरण मध्ये “विद्युत सहाय्यक” या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

आर्टिकल अपडेट तारीख: 20 एप्रिल 2024

जाहिरात क्र: 06/ 2023

जाहिरात तारीख: 07 मार्च 2024 

शेवटची तारीख: 20 मार्च 2024 19 एप्रिल 2024 20 मे 2024

पदाचे नाव: विद्युत सहाय्यक (Electrical Assistant)

पद संख्या: 5347 जागा

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 विद्युत सहाय्यक 5347

शैक्षणिक पात्रता:

01) 10+2 बंधातील माध्यमिक शालांत परीक्षा (10वी)

02) ITI (विजतंत्री/तारतंत्री) किंवा महाराष्ट्र राज्य व्यवसाय परीक्षा मंडळ यांनी प्रमाणित केलेले 02 वर्षांचा पदविका (विजतंत्री/तारतंत्री) अभ्यासक्रम प्रमाणपत्र.

नोकरीचे ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र

फी: 

  • खुला प्रवर्ग: 250/- Rs
  • मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ: 125/- Rs

पगार: 15,000 रुपये ते 17,000  रुपये ( ट्रेनिंग पिरेड 03 वर्षे ) [ मग रेगुलर पेमेंट ] चालू होईल

वयोमर्यादा: 29 डिसेंबर 2023 रोजी 18 ते 27 वर्षे [मागासवर्गीय/आ.दु.घ.: 05 वर्षे सूट]

अर्ज पद्धती: ऑनलाइन

परीक्षा (Online): फेब्रुवारी/मार्च 2024

 WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

अर्ज: 📰 पाहा

शुद्धिपत्रक: 📰 पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा 


जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.


Expired:

* महावितरण भरती 2023*

MahaVitaran Bharti 2023 | महावितरण भरती 2023

MahaVitaran has published a notification regarding the Posts of “Chief Engineer (Dist.), Superintending Engineer (Dist.), General Manager (F & A), Jt. Chief Industrial Relations Officer, Deputy General Manager(HR), Asst. General Manager (HR) and Asst. General Manager (F &A)” Posts in 2023. Candidates who are interested can read the notification and apply Online.

What is Mahavitran?

महावितरण किंवा महाडिस्कॉम किंवा MSEDCL ही महाराष्ट्र राज्य वीज मंडळाची पूर्ण मालकीची उपकंपनी आहे. ही भारतातील सर्वात मोठी वीज वितरण युटिलिटी आहे.

महावितरण मध्ये “मुख्य अभियंता (जि.), अधीक्षक अभियंता (जि.), महाव्यवस्थापक (एफ आणि अ), ज. मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी, उपमहाव्यवस्थापक (एचआर), सहाय्यक. महाव्यवस्थापक (एचआर) आणि सहाय्यक. महाव्यवस्थापक (F&A)” या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात क्र: 04/2023

जाहिरात तारीख: 08 जुलै 2023

शेवटची तारीख: 27 जुलै 2023 

पदाचे नाव: मुख्य अभियंता (जि.), अधीक्षक अभियंता (जि.), महाव्यवस्थापक (एफ आणि अ), ज. मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी, उपमहाव्यवस्थापक (एचआर), सहाय्यक. महाव्यवस्थापक (एचआर) आणि सहाय्यक. महाव्यवस्थापक (F&A) 

पद संख्या: 26

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 मुख्य अभियंता 04
02 अधीक्षक अभियंता 12
03 महाव्यवस्थापक 02
04 जे.टी. मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी 01
05 उपमहाव्यवस्थापक 02
06 सहाय्यक. महाव्यवस्थापक  02
07 सहाय्यक. महाव्यवस्थापक  03

शैक्षणिक पात्रता:

मुख्य अभियंता – 01) इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी/तंत्रज्ञान मध्ये बॅचलर पदवी 02) 15 वर्षे अनुभव
अधीक्षक अभियंता – 01) इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी/तंत्रज्ञान मध्ये बॅचलर पदवी 02) 12 वर्षे अनुभव
महाव्यवस्थापक – 01) सीए /ICWA अंतिम उत्तीर्ण 02) 12 वर्षे अनुभव
जे.टी. मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी – 01) पदवी किंवा डिप्लोमा 02) 12 वर्षे अनुभव
उपमहाव्यवस्थापक – 01) मान्यताप्राप्त विद्यापीठापासून पदवी सह दोन वर्ष पूर्ण वेळ किंवा तीन वर्षांचा भाग व्यवसाय प्रशासनात पदव्युत्तर पदवी (MBA)/व्यवस्थापन अभ्यास (MMS)/ कर्मचारी व्यवस्थापन (MPM) सह मानव संसाधन व्यवस्थापन मध्ये स्पेशलायझेशन/ विकास / कर्मचारी व्यवस्थापन किंवा मास्टर ऑफ सोशल वर्क (MSW)/मास्टर श्रम अभ्यास मध्ये (MLS)/समतुल्य 02) 10 वर्षे अनुभव
सहाय्यक. महाव्यवस्थापक – 01) मान्यताप्राप्त विद्यापीठापासून पदवी सह दोन वर्ष पूर्ण वेळ किंवा तीन वर्षांचा भाग व्यवसाय प्रशासनात पदव्युत्तर पदवी (MBA)/व्यवस्थापन अभ्यास (MMS)/ कर्मचारी व्यवस्थापन (MPM) सह मानव संसाधन व्यवस्थापन मध्ये स्पेशलायझेशन/ विकास / कर्मचारी व्यवस्थापन किंवा मास्टर ऑफ सोशल वर्क (MSW)/मास्टर श्रम अभ्यास मध्ये (MLS)/समतुल्य 02) 09 वर्षे अनुभव
सहाय्यक. महाव्यवस्थापक – 01) सीए /ICWA अंतिम उत्तीर्ण 02) 08 वर्षे अनुभव

नोकरीचे ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र

फी: DD ( Demand Draft ) In favour of “Maharashtra State Electricity Distribution Company Limited, Mumbai”

  • खुला प्रवर्ग – 708/- रुपये
  • राखीव वर्ग – 354/- रुपये

पगार: 86,460/- रुपये ते 2,28,745/- रुपये ( पदानुसार वेगळवेगळ ) 

अर्ज पद्धती: ऑफलाइन

अर्ज पाठविण्याचा पत्ता: Asst. General Manager (HR-BCR/RC), RECRUITMENT CELL, MSEDCL, 4th Floor, Prakashgad, Bandra (East), Mumbai – 51

 WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

अर्ज: 📰 पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा 


जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.