दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

WCL ( वेस्टर्न कोलफील्ड लिमिटेड ) नागपूर भरती 2023; पात्रता किमान 10वी पास ( जाणून घ्या माहिती )

WCL Nagpur Bharti 2023 | वेस्टर्न कोलफील्ड लिमिटेड नागपूर भरती 2023

WCL (Western Coalfield Limited ) has published a notification regarding the Posts of “Trade apprentices” in 2023. Candidates who are interested can read the notification and apply online.

What is Coal India?

Coal India Limited is an Indian government-owned coal mining and refining corporation. It is under the ownership of the Ministry of Coal, Government of India. WCL Limited (CIL)- A Schedule A,“MAHARATNA” Public Sector Undertaking under Ministry of Coal, Government of India,

वेस्टर्न कोलफील्ड लिमिटेड नागपूर मध्ये “ट्रेड अप्रेंटिस” या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात क्र: WCL/HRD/Noti./Trade Appr/2023-24/49

पदाचे नाव: ट्रेड अप्रेंटिस

जाहिरात तारीख: 09 ऑगस्ट 2023

*आर्टिकल अपडेट तारीख: 07 सप्टेंबर 2023

अर्ज सुरु तारीख: 01 सप्टेंबर 2023 ( 10:00 AM ) 

शेवटची तारीख: 16 सप्टेंबर 2023 (05:00 PM)

एकूण पद संख्या: 875+316= 1191 

अ. क्र. ट्रेडचे नाव पद संख्या 
01 COPA 224
02 फिटर 222
03 इलेक्ट्रिशियन 225
04 वेल्डर (G&E) 52
06 सर्व्हेअर 09
07 मेकॅनिक (डिझेल) 42
08 वायरमन 19
09 ड्राफ्ट्समन (सिव्हिल) 08
10 मशिनिस्ट 05
11 टर्नर 03
12 पंप ऑपरेटर कम मेकॅनिक 06
13 सिक्योरिटी गार्ड 60

शैक्षणिक पात्रता: 

  • ITI ट्रेड अप्रेंटिस: संबंधित ट्रेड मध्ये ITI
  • फ्रेशर ट्रेड अप्रेंटिस: 10वी उत्तीर्ण  [ सिक्योरिटी गार्ड ] 

नोकरी ठिकाण: नागपूर ( महाराष्ट्र & मध्यप्रदेश ) 

  • नागपूर, बल्लारपूर, चंद्रपूर, वणी, माजरी, उमरेड, पेंच आणि पाठखेरा

वयोमर्यादा: 16 सप्टेंबर 2023 रोजी 18 ते 25 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

फी: फी नाही

स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये ( SBI PO ) पदांची भरती; बघून घ्या पात्रता, परीक्षा आणि इतर माहिती

कालावधी: 01 वर्षे 

पगार: 6,000 Rs ते 8,050 Rs ( पदानुसार वेगळवेगळ )

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

ऑनलाईन अर्ज: 📰 पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )

*हि दुसरी जाहिरात आहे “316” पदांकरिता 

WCL Nagpur Bharti 2023 | वेस्टर्न कोलफील्ड लिमिटेड नागपूर भरती 2023

WCL (Western Coalfield Limited ) has published a notification regarding the Posts of ” Graduate & Technician Apprentice” in 2023. Candidates who are interested can read the notification and apply online.

What is Coal India?

Coal India Limited is an Indian government-owned coal mining and refining corporation. It is under the ownership of the Ministry of Coal, Government of India. WCL Limited (CIL)- A Schedule A,“MAHARATNA” Public Sector Undertaking under Ministry of Coal, Government of India,

वेस्टर्न कोलफील्ड लिमिटेड नागपूर मध्ये “पदवीधर आणि तंत्रज्ञ शिकाऊ” या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात क्र: WCL/HRD/Noti./Gr.Tech.Appr/2023-24/48

पदाचे नाव: पदवीधर आणि तंत्रज्ञ शिकाऊ

जाहिरात तारीख: 07 सप्टेंबर 2023

अर्ज सुरु तारीख: 01 सप्टेंबर 2023 ( 10:00 AM ) 

शेवटची तारीख: 16 सप्टेंबर 2023 (05:00 PM)

पद संख्या: 316

अ. क्र. ट्रेडचे नाव पद संख्या 
01 पदवीधर शिकाऊ 101
02 तंत्रज्ञ शिकाऊ 215

शैक्षणिक पात्रता: 

पदवीधर शिकाऊ – Degree Course (BE/ B.Tech/ AMIE) in Mining Engg
तंत्रज्ञ शिकाऊ – Diploma (Mining Engg or Mining & Mine Surveying or Mine Surveying)

नोकरी ठिकाण: नागपूर 

वयोमर्यादा: 18 वर्षे (16-09-2023 रोजी) 

फी: फी नाही

कालावधी: 01 वर्षे 

पगार: 8,000 Rs ते 9,000 Rs ( पदानुसार वेगळवेगळ )

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

ऑनलाईन अर्ज: 📰 पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )

Expired:

* कोल इंडिया लिमिटेड भरती 2023 *

WCL Nagpur Bharti 2023 | वेस्टर्न कोलफील्ड लिमिटेड ( नागपूर ) भरती 2023

WCL Nagpur has published a notification regarding the Posts of Mining Sirdar T&S Gr. C and Surveyor (Mining) T&S Gr. B in 2023. Candidates who are interested can read the notification and apply online.

What is Coal India?

Coal India Limited is an Indian government-owned coal mining and refining corporation. It is under the ownership of the Ministry of Coal, Government of India.

WCL Nagpur Limited (CIL)- A Schedule A,“MAHARATNA” Public Sector Undertaking under Ministry of Coal, Government of India,

वेस्टर्न कोलफील्ड लिमिटेड नागपूर मध्ये “माइनिंग सरदार टी & एस ग्रुप ‘सी’ आणि सर्व्हेअर (माइनिंग) टी &एस ग्रुप ‘बी” या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात क्र: WCL/IR/MP/RECTT./2022-23/2445

पदाचे नाव: माइनिंग सरदार टी &एस ग्रुप ‘सी’ आणि सर्व्हेअर (माइनिंग) टी & एस ग्रुप ‘बी’

जाहिरात तारीख: 20 जानेवारी 2023

अर्ज सुरु तारीख: 21 जानेवारी 2023

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 फेब्रुवारी 2023 (05:00 PM)

पद संख्या: 135

अ. क्र. ट्रेडचे नाव पद संख्या 
01 माइनिंग सरदार टी &एस ग्रुप ‘सी’ 107
02 सर्व्हेअर (माइनिंग) टी &एस ग्रुप ‘बी’ 28

शैक्षणिक पात्रता: 

माइनिंग सरदार टी &एस ग्रुप ‘सी’ – 01) 10 वी परीक्षा उत्तीर्ण 02) माइनिंग सिरदारशिप प्रमाणपत्र किंवा माइनिंग इंजिनिअरिंग डिप्लोमा+ओवरमन प्रमाणपत्र 03) गॅस परिक्षण प्रमाणपत्र 04) प्रथमोपचार प्रमाणपत्र
सर्व्हेअर (माइनिंग) टी &एस ग्रुप ‘बी’ – 10 वी परीक्षा उत्तीर्ण/+सर्व्हेअर प्रमाणपत्र किंवा खाण / खाण सर्वेक्षण इंजिनिअरिंग डिप्लोमा+सर्व्हेअर प्रमाणपत्र.

नोकरी ठिकाण: नागपूर ( महाराष्ट्र & मध्यप्रदेश ) 

वयोमर्यादा: 19 जानेवारी 2023 रोजी 18 ते 30 वर्षे.  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

फी: ( DD ) Demand Draft [ Western Coalfield Limited, Nagpur ] 

  • UR/OBC/EWS:1180/- रुपये
  • SC/ST/PWD/ExSM: शुल्क नाही

अर्ज पाठविण्याचा पत्ता: General Manager (P/IR), Industrial Relations Department, Coal Estate, Civil Lines, Nagpur- 440001.

अर्जाची प्रिंट पोस्टाने पाठविण्याची शेवटची तारीख: 20 फेब्रुवारी 2023 (05:00 PM)

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

ऑनलाईन अर्ज: 📰 पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )

जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.

Expired:

* कोल इंडिया लिमिटेड भरती 2022 *

WCL Nagpur Bharti 2022 | वेस्टर्न कोलफील्ड लिमिटेड ( नागपूर ) भरती 2022

WCL Nagpur has published a notification regarding the Posts of Trade apprentices in 2022. Candidates who are interested can read the notification and apply online.

What is Coal India?

Coal India Limited is an Indian government-owned coal mining and refining corporation. It is under the ownership of the Ministry of Coal, Government of India. WCL Nagpur Limited (CIL)- A Schedule A,“MAHARATNA” Public Sector Undertaking under Ministry of Coal, Government of India,

वेस्टर्न कोलफील्ड लिमिटेड नागपूर मध्ये “ट्रेड अप्रेंटिस ” या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात क्र: WCL/HRD/Noti./Trade Appr/2022-23/68

पदाचे नाव: ट्रेड अप्रेंटिस

जाहिरात तारीख: 03 नोव्हेंबर 2022

अर्ज सुरु तारीख: 07 नोव्हेंबर 2022 ( 10:00 AM ) 

शेवटची तारीख: 22 नोव्हेंबर 2022 (05:00 PM)

पद संख्या: 900

अ. क्र. ट्रेडचे नाव पद संख्या 
01 COPA 216
02 फिटर 221
03 इलेक्ट्रिशियन 228
04 वेल्डर (G&E) 59
05 वायरमन 24
06 सर्व्हेअर 09
07 मेकॅनिक (डिझेल) 37
08 मेसन (बिल्डिंग कंस्ट्रक्टर) 05
09 ड्राफ्ट्समन (सिव्हिल) 12
10 मशिनिस्ट 13
11 टर्नर 11
12 पंप ऑपरेटर कम मेकॅनिक 05
फ्रेशर ट्रेड अप्रेंटिस
13 सिक्योरिटी गार्ड 60

शैक्षणिक पात्रता: 

  • ITI ट्रेड अप्रेंटिस: संबंधित ट्रेड मध्ये ITI
  • फ्रेशर ट्रेड अप्रेंटिस: 10वी उत्तीर्ण 

नोकरी ठिकाण: नागपूर ( महाराष्ट्र & मध्यप्रदेश ) 

*बल्लारपूर, चंद्रपूर, वणी, माजरी, उमरेड, पेंच, कन्हान आणि पाठखेरा

वयोमर्यादा: 22 नोव्हेंबर 2022 रोजी 18 ते 25 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

फी: फी नाही

कालावधी: 01 वर्षे 

पगार: 6,000 Rs ते 8,050 Rs ( पदानुसार वेगळवेगळ )

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

ऑनलाईन अर्ज: 📰 पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )

Expired:

* कोल इंडिया लिमिटेड भरती 2022 *

WCL Nagpur Bharti 2021 | वेस्टर्न कोलफील्ड लिमिटेड नागपूर भरती 2021

WCL Nagpur has published a notification regarding the Posts of Observer (Civil) in T&S Grade-C and Legal Inspector in T&S Grade-C Posts in 2021. Candidates who are interested can read the notification and apply.

वेस्टर्न कोलफील्ड लिमिटेड नागपूर मध्ये पर्यवेक्षक आणि कायदेशीर निरीक्षक या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात क्र:  WCL/IR/MP/SELECTION/2021-22/1241

जाहिरात तारीख: 15 नोव्हेंबर 2021 

पदाचे नाव: पर्यवेक्षक आणि कायदेशीर निरीक्षक

शेवटची तारीख:  06 डिसेंबर 2021

पद संख्या: 40 जागा

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 Observer (Civil) in T&S Grade-C 31
02 Legal Inspector in T&S Grade-C 09

शैक्षणिक पात्रता:

Observer (Civil) in T&S Grade-C – 10th वी परीक्षा उत्तीर्ण आणि ( Diploma in Civil Enginering 03 वर्षाचा कोर्स )
Legal Inspector in T&S Grade-C – LLB ( 03 – 05 वर्षाचा कोर्स) 

सिलेक्शन: Aptitude Test

फी: नाही 

अर्ज पद्धती: ऑफलाईन 

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )

ही दूसरी जाहिरात आहे

WCL Nagpur Bharti 2021 | वेस्टर्न कोलफील्ड लिमिटेड नागपूर भरती 2021

WCL Nagpur has published a notification regarding the Posts of Mining Sirdar, T&S Grade-C and Surveyor, T&S Grade-B Posts in 2021. Candidates who are interested can read the notification and apply.

वेस्टर्न कोलफील्ड लिमिटेड नागपूर मध्ये मायनिंग सरदार, टी.एंड एस. ग्रेड-सी आणि सर्व्हेयर, टी अँड एस ग्रेड-बी या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात क्र:  WCL/IR/MP/RECTT./2021-22/1060

जाहिरात तारीख: 11 ऑक्टोबर 2021 

पदाचे नाव: मायनिंग सरदार, टी.एंड एस. ग्रेड-सी आणि सर्व्हेयर, टी अँड एस ग्रेड-बी

अर्ज सुरु तारीख: 21 ऑक्टोबर 2021 (सकाळी 10:00)

शेवटची तारीख: 20 नोव्हेंबर 2021 (सायंकाळी 05:00) 

पद संख्या: 211 जागा

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 मायनिंग सरदार, टी.एंड एस. ग्रेड-सी 167
02 सर्व्हेयर, टी.एंड एस. ग्रेड-सी 44

शैक्षणिक पात्रता:

1. माइनिंग सरदार, टी.एंड एस. ग्रेड-सी

(क) डीजीएमएस द्वारे प्रस्तुत खनन सरदार योग्यतेचे प्रमाण-पत्र किंवा

(i) खनन आणि खान सर्वेक्षण मध्ये डिप्लोमा तसेच

(ii) डीजीएमएस द्वारे प्रस्तुत ओवरमॅन योग्यता प्रमाण पत्र.

(ख) डीजीएमएस द्वारे प्रस्तुत वैध गॅस परीक्षण प्रमाण पत्र.

2.सर्व्हेयर( खनन ), टी.एंड एस. ग्रेड-सी

(क) (i) मॅट्रिक आणि

(ii) डीजीएमएस द्वारे प्रस्तुत केल्या गेलेले सव्र्हेयर च्या योग्यतेचे प्रमाण-पत्र किंवा

(ख) (i) खनन आणि खान सव्र्हेक्षण मध्ये डिप्लोमा आणि

(ii) डीजीएमएस द्वारे प्रस्तुत केल्या गेलेले सव्र्हेयर च्या योग्यतेचे प्रमाण-पत्र.

वयोमर्यादा: 11 ऑक्टोबर 2021 रोजी किमान 18 वर्षे ते 30 वर्षे[SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: नागपूर ( महाराष्ट्र & मध्य प्रदेश )

फी: नाही 

अर्ज पद्धती: ऑनलाईन 

पगार: 31,852.56/- रुपये  ते 34,391.65/- रुपये

 WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

अर्ज: 📰( 21 ऑक्टोबर 2021 पासून सुरु  )

Registration:  Link

Login: Link

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )

src: lm