WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये ( SBI PO ) पदांची भरती; बघून घ्या पात्रता, परीक्षा आणि इतर माहिती

State Bank of India (SBI) Bharti 2024 | स्टेट बँक ऑफ इंडिया भरती 2024

State Bank of India (SBI) published a notification regarding the Posts of Probationary Officer (PO) in 2024. Candidates who are interested can read the notification and apply.

What is SBI?

State Bank of India ( SBI ) is an Indian multinational public sector bank and financial services statutory body headquartered in Mumbai, Maharashtra

स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये प्रोबेशनरी ऑफिसर (PO) या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात क्र.: CRPD/PO/2024-25/22

आर्टिकल अपडेट तारीख: 17 जानेवारी 2025

जाहिरात तारीख: 27 डिसेंबर 2024 

शेवटची तारीख: 16 जानेवारी 2025 19 जानेवारी 2025

पदाचे नाव: प्रोबेशनरी ऑफिसर (PO)

एकूण पद संख्या: 600  जागा  

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 प्रोबेशनरी ऑफिसर (PO) 600 जागा

शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी. (जे उमेदवार पदवीच्या अंतिम वर्ष / सेमेस्टरमध्ये आहेत ते देखील अर्ज करू शकतात)

नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत

फी: 

General/OBC/EWS: 750/-Rs

SC/ST/PWD: फी नाही

अर्ज पद्धती: ऑनलाईन 

व्योमार्यदा:  01 एप्रिल 2024 रोजी 21 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

परीक्षा:

पूर्व परीक्षा: 08 & 15 मार्च 2025

मुख्य परीक्षा: एप्रिल/मे 2025

पगार: Starting basic pay is 41,960/- Rs

WhatsApp चॅनेल ला जॉइन करा: क्लिक करा ( आता मिळवा Whatsapp वर नोकरीची माहिती ) 

जाहिरात बघा: 📰  पाहा

ऑनलाईन अर्ज: 📰  पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा ) ( उमेदवारांनी काळजीपूर्वक जाहिरात वाचावी हि विनंती ) ] 

जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.


Expired:

*स्टेट बँक ऑफ इंडिया भरती 2023*

State Bank of India (SBI) Bharti 2023 | स्टेट बँक ऑफ इंडिया भरती 2023

State Bank of India (SBI) published a notification regarding the Posts of Probationary Officer (PO) in 2023. Candidates who are interested can read the notification and apply.

What is SBI?

State Bank of India ( SBI ) is an Indian multinational public sector bank and financial services statutory body headquartered in Mumbai, Maharashtra

स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये प्रोबेशनरी ऑफिसर (PO) या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात क्र.: CRPD/PO/2023-24/19

जाहिरात तारीख: 11 सप्टेंबर 2023

शेवटची तारीख: 27 सप्टेंबर 2023

पदाचे नाव: प्रोबेशनरी ऑफिसर (PO)

एकूण पद संख्या: 2000  जागा  

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 प्रोबेशनरी ऑफिसर (PO) 2000 जागा

शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी. (जे उमेदवार पदवीच्या अंतिम वर्ष / सेमेस्टरमध्ये आहेत ते देखील अर्ज करू शकतात)

नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत

फी: 

General/OBC/EWS: 750/-Rs

SC/ST/PWD: फी नाही

अर्ज पद्धती: ऑनलाईन 

सरकारी नोकरी: या कंपनी मध्ये ( ITI, डिप्लोमा आणि ग्रेजुएशन ) च्या विद्यार्थ्यांना जॉब ची संधी

व्योमार्यदा:  01 ऑगस्ट 2023 रोजी 20 ते 28 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

परीक्षा:

पूर्व परीक्षा: नोव्हेंबर 2023

मुख्य परीक्षा: डिसेंबर 2023/जानेवारी 2024

पगार: Starting basic pay is 41,960/- Rs

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 


जाहिरात बघा: 📰  पाहा

ऑनलाईन अर्ज: 📰  पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा ) ( उमेदवारांनी काळजीपूर्वक जाहिरात वाचावी हि विनंती ) ] 

जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now