MahaVitaran Chandrapur Bharti 2026 | महावितरण चंद्रपूर भरती 2026
MahaVitaran Chandrapur Bharti 2026 | महावितरण चंद्रपूर भरती 2026
MahaVitaran Chandrapur published a notification regarding the Posts of Apprentice Posts in 2026. Candidates who are interested can read the notification and apply Online.
What is Mahavitran?
महावितरण किंवा महाडिस्कॉम किंवा MSEDCL ही महाराष्ट्र राज्य वीज मंडळाची पूर्ण मालकीची उपकंपनी आहे. ही भारतातील सर्वात मोठी वीज वितरण युटिलिटी आहे.
महावितरण चंद्रपूर आणि गडचिरोली मध्ये अप्रेंटीस या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.
***चंद्रपुर, गडचिरोली करीता अपरेंटिस पद भरती आहे***
जाहिरात तारीख: 22 जून 2026
शेवटची तारीख: 30 जून 2026
पदाचे नाव: अप्रेंटीस
आस्थापना क्र: WMHCHS091869
पद संख्या: 61
| पद क्र | पदाचे नाव | पद संख्या |
| 01 | अभियांत्रिकी पदविधारक ( Degree ) | 40 |
| 02 | अभियांत्रिकी पदविकाधारक ( Diploma ) | 21 |
शैक्षणिक पात्रता:
| अभियांत्रिकी पदविधारक – पदवी ( Degree ) |
| अभियांत्रिकी पदविकाधारक – पदविका ( Diploma ) |
नोकरीचे ठिकाण: चंद्रपूर व गडचिरोली
कालावधी: 01 वर्षे
फी: शुल्क नाही
अर्ज पद्धती: ऑनलाइन
WhatsApp चॅनेल ला जॉइन करा: क्लिक करा ( आता मिळवा Whatsapp वर नोकरीची माहिती )
जाहिरात बघा: पाहा
ऑनलाइन अर्ज: पाहा
अधिकृत वेबसाईट: पाहा
( सदर भरती ही चंद्रपुर आणि गडचिरोली जिल्ह्यातील उमेदवार करीता आहे )
अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा
जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर,
| * सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
| * विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
| * विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा |
| * विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा |
मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.
Expired: