Krishi Vigyan Kendra Amravati Bharti 2026 | कृषी विज्ञान केंद्र ‘अमरावती’ मध्ये 10वी पास च्या विद्यार्थ्यांना संधी
Krishi Vigyan Kendra Amravati Bharti 2026 | कृषी विज्ञान केंद्र अमरावती भरती 2026
Krishi Vigyan Kendra Amravati has published a notification regarding the Posts of Assistant & Supporting Staff in 2026. Candidates who are interested can read the notification and apply.
About Krishi Vigyan Kendra Amravati?
The Shram Sadhana Trust, Amravati is the premier organization in Maharashtra which was founded “Krishi Vigyan Kendra” in July, 1996 .
कृषी विज्ञान केंद्र अमरावती मध्ये “ सहायक आणि सहाय्यक कर्मचारी” या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.
जाहिरात तारीख: 17 नोव्हेंबर 2026
शेवटची तारीख: 13 डिसेंबर 2026
पदाचे नाव: सहायक आणि सहाय्यक कर्मचारी
पद संख्या: 02
| पद क्र | पदाचे नाव | पद संख्या |
| 01 | सहायक | 01 |
| 02 | सहाय्यक कर्मचारी | 01 |
शैक्षणिक पात्रता:
| सहायक – Bachelor’s degree. |
| सहाय्यक कर्मचारी – 10th Passed or equivalents Passed or ITI Passed. |
नोकरीचे ठिकाण: अमरावती
अर्ज पद्धती: ऑफलाईन
वयोमर्यादा: 18 ते 25 वर्षे
फी:
500 Rs ( DD -Demand Draft )
SC / ST / Women – No Fee
पगार: 5,200 ते 34,800 Rs
अर्ज पाठविण्याचा पत्ता: श्रम साधना अमरावती, कृषी विज्ञान केंद्र, दुर्गापूर (बडनेरा), जि. अमरावती 444701
WhatsApp चॅनेल ला जॉइन करा: क्लिक करा ( आता मिळवा Whatsapp वर नोकरीची माहिती )
जाहिरात बघा: पाहा ( जाहिरात मध्येच अर्ज दिलेला आहे )
अधिकृत वेबसाईट: पाहा
अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा
जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर,
| * सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
| * विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
| * विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा |
| * विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा |
मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.
Expired: