दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

State Bank of India (SBI) Bharti 2024 | स्टेट बँक ऑफ इंडिया भरती 2024

State Bank of India (SBI) Bharti 2024 | स्टेट बँक ऑफ इंडिया भरती 2024

State Bank of India (SBI) published a notification regarding the Posts of Specialist Cadre Officer ( SCO ) (Assistant Manager, Deputy Manager, Manager & Assistant General Manager) in 2024. Candidates who are interested can read the notification and apply.

What is SBI?

State Bank of India ( SBI ) is an Indian multinational public sector bank and financial services statutory body headquartered in Mumbai, Maharashtra

स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर (असिस्टंट मॅनेजर, डेप्युटी मॅनेजर, मॅनेजर आणि असिस्टंट जनरल मॅनेजर) या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात क्र.: 

CRPD/SCO/2023-24/32 आणि 

CRPD/SCO/2023-24/33

जाहिरात तारीख: 15 फेब्रुवारी 2024

शेवटची तारीख: 04 मार्च 2024

पदाचे नाव: स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर ( SCO ) 

एकूण पद संख्या: 130 जागा

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 असिस्टंट मॅनेजर (Security Analyst) 23
02 डेप्युटी मॅनेजर (Security Analyst) 51
03 मॅनेजर (Security Analyst) 03
04 असिस्टंट जनरल मॅनेजर (Application Security) 03
05 मॅनेजर (Credit Analyst) 50

शैक्षणिक पात्रता: 

असिस्टंट मॅनेजर (Security Analyst) – 01) B.E./B.Tech.(Computer Science / Computer Applications / Information Technology / Electronics / Electronics & Telecommunications / Electronics & Communications / Electronics & Instrumentation) किंवा M.Sc. (Computer Science) / M.Sc. (IT) / MCA 02) 02 वर्षे अनुभव
डेप्युटी मॅनेजर (Security Analyst) – 01) B.E./B.Tech. (Computer Science / Computer Applications / Information Technology / Electronics / Electronics & Telecommunications / Electronics & Communications / Electronics & Instrumentation) किंवा M.Sc. (Computer Science) / M.Sc. (IT) / MCA 02) 05 वर्षे अनुभव
मॅनेजर (Security Analyst) – 01) B.E./B.Tech. (Computer Science / Computer Applications / Information Technology / Electronics / Electronics & Telecommunications / Electronics & Communications / Electronics & Instrumentation) किंवा M.Sc. (Computer Science) / M.Sc. (IT) / MCA किंवा M.Tech (Cyber Security / Information Security) 02) 07 वर्षे अनुभव
असिस्टंट जनरल मॅनेजर (Application Security) – 01) BE/B.Tech (Computer Science / Electronics & Communications / Information Technology/ Cybersecurity) किंवा MCA/ MSc (Computer Science)/ M.Sc (IT) किंवा M.Tech (Cyber Security / Information Security) 02) 12 वर्षे अनुभव
मॅनेजर (Credit Analyst) – 01) कोणत्याही शाखेतील पदवी 02) MBA (Finance) / PGDBA / PGDBM / MMS (Finance) /CA/CFA/ICWA 03) 03 वर्षे अनुभव

नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत

फी: 

General/OBC/EWS: 750/-Rs

SC/ST/PWD: फी नाही

अर्ज पद्धती: ऑनलाईन 

पगार: 36,000/- रुपये ते 1,00,350/- रुपये ( पदानुसार वेगळवेगळ )

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

( पद क्र.1 ते 4 ) जाहिरात बघा 01: 📰  पाहा

( पद क्र.05 ) जाहिरात बघा 02: 📰  पाहा

ऑनलाईन अर्ज: 📰  

असिस्टंट मॅनेजर (Security Analyst) –  पाहा
डेप्युटी मॅनेजर (Security Analyst) –  पाहा
मॅनेजर (Security Analyst) –  पाहा
असिस्टंट जनरल मॅनेजर (Application Security) –  पाहा
मॅनेजर (Credit Analyst) – पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा ) ( उमेदवारांनी काळजीपूर्वक जाहिरात वाचावी हि विनंती ) ] 

जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.

Expired:

*(SBI) Bharti 2023*

State Bank of India (SBI) Bharti 2023 | स्टेट बँक ऑफ इंडिया भरती 2023

State Bank of India (SBI) published a notification regarding the Posts of Deputy Manager (Security) / Manager (Security) in 2023. Candidates who are interested can read the notification and apply.

What is SBI?

State Bank of India ( SBI ) is an Indian multinational public sector bank and financial services statutory body headquartered in Mumbai, Maharashtra

स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये डेप्युटी मॅनेजर (सिक्योरिटी) / मॅनेजर (सिक्योरिटी) या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात क्र.: CRPD/SCO/2023-24/26

जाहिरात तारीख: 11 नोव्हेंबर 2023

शेवटची तारीख:  27 नोव्हेंबर 2023

पदाचे नाव: डेप्युटी मॅनेजर (सिक्योरिटी) / मॅनेजर (सिक्योरिटी) ( SCO ) 

एकूण पद संख्या: 42 जागा

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 डेप्युटी मॅनेजर (सिक्योरिटी) / मॅनेजर (सिक्योरिटी) 42

शैक्षणिक पात्रता: 

डेप्युटी मॅनेजर:

01) कोणत्याही शाखेतील पदवी 02) भारतीय सैन्यात कॅप्टनच्या रँकपेक्षा कमी नसलेले अधिकारी किंवा भारतीय नौदल / हवाई दलात किमान 5 वर्षांच्या कमिशन्ड सेवेसह समकक्ष रँक. किंवा सहाय्यक अधीक्षक / उपअधीक्षक / सहाय्यक कमांडंट / भारतीय पोलीस / निमलष्करी दलातील उप कमांडंटच्या दर्जापेक्षा कमी नसलेले अधिकारी अशा दलातील अधिकारी म्हणून किमान 5 वर्षांची सेवा.

मॅनेजर:

01) कोणत्याही शाखेतील पदवी 02) कमीत कमी 10 वर्षांच्या कमिशन्ड सेवेसह भारतीय लष्करातील मेजर पदापेक्षा कमी किंवा भारतीय नौदल/वायुसेनामधील समतुल्य दर्जाचे अधिकारी. किंवा भारतीय पोलीस / निमलष्करी दलातील उप-अधीक्षक / उप कमांडंटच्या दर्जापेक्षा कमी नसलेले अधिकारी अशा दलातील अधिकारी म्हणून किमान 10 वर्षांची सेवा.

नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत

फी: 

General/OBC/EWS: 750/-Rs

SC/ST/PWD: फी नाही

अर्ज पद्धती: ऑनलाईन 

पगार: 48,170/- रुपये ते 78,230/- रुपये ( पदानुसार वेगळवेगळ )

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰  पाहा

ऑनलाईन अर्ज: 📰  पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा ) ( उमेदवारांनी काळजीपूर्वक जाहिरात वाचावी हि विनंती ) ] 

जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.

Expired:

*(SBI) Bharti 2023*

State Bank of India (SBI) Bharti 2023 | स्टेट बँक ऑफ इंडिया भरती 2023

State Bank of India (SBI) published a notification regarding the Posts of Specialist Cadre Officer ( SCO ) in 2023. Candidates who are interested can read the notification and apply.

What is SBI?

State Bank of India ( SBI ) is an Indian multinational public sector bank and financial services statutory body headquartered in Mumbai, Maharashtra

स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात क्र.: CRPD/SCO/2023-24/14

*आर्टिकल अपडेट तारीख: 05 ऑक्टोबर 2023

जाहिरात तारीख: 18 सप्टेंबर 2023

शेवटची तारीख: 06 ऑक्टोबर 2023 21 ऑक्टोबर 2023

पदाचे नाव: स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर ( SCO ) 

एकूण पद संख्या: 439 जागा

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 असिस्टंट मॅनेजर (AM) 335
02 असिस्टंट जनरल मॅनेजर (AGM) 01
03 मॅनेजर 08
04 डेप्युटी मॅनेजर 80
05 चीफ मॅनेजर 02
06 प्रोजेक्ट मॅनेजर 06
07 सिनियर प्रोजेक्ट मॅनेजर 07

शैक्षणिक पात्रता: 

(01) B.E/B.Tech/M.Tech/MSc (कॉम्प्युटर सायन्स/IT/इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/सॉफ्टवेयर)/MBA/MCA

(02) 02/05/08/10 वर्षे अनुभव

नोकरीचे ठिकाण: नवी मुंबई, हैदराबाद, बेंगळुरू, चंदीगड & तिरुवनंतपुरम