दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp चॅनेल ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

ZP Gondia Bharti 2024 | जिल्हा परिषद गोंदिया भरती 2024

ZP Gondia Bharti 2024 | जिल्हा परिषद गोंदिया भरती 2024

ZP Gondia ( Zilla Parishad Gondia ) has published a notification regarding the Posts of “Asha Worker” in 2024. Candidates who are interested can read the notification and apply.

What is ZP?

Zilla Parishad, Gondia.

जिल्हा परिषद गोंदिया मध्ये आशा वर्कर या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात तारीख: 17 फेब्रुवारी 2024

शेवटची तारीख: 26 फेब्रुवारी 2024

पदाचे नाव: आशा वर्कर ( स्वयंसेविका ) 

पद सख्या: 04

पद क्र   पदाचे नाव  पद सख्या 
01 आशा वर्कर ( स्वयंसेविका )  04

पात्रता: 

01) 10 वी उत्तीर्ण

02) उमेदवार स्थानिक वस्तीमध्ये कायमची रहिवासी असणे आवश्यक.

03) उमेदवार स्थानिक विवाहित महिला असावी.

नोकरी ठिकाण: गोंदिया

वयोमर्यादा: 31 जानेवारी 2024 रोजी, 20 वर्षे ते 45 वर्ष.

अर्ज पद्धती: ऑफलाइन 

पगार: केलेल्या कामावर प्रोत्साहन मोबदला 

अर्ज पाठविण्याचा पत्ता:

1) राष्ट्रीय आरोग्य अभियान, कार्यालय जिल्हा परिषद गोंदिया

2) तालुका आरोग्य अधिकारी, तालुका नियंत्रण पथक कार्यालय गोंदिया जि. प. शाळेच्या मागे, फुलचूर गोंदिया

3) नागरी प्रा.आ.केंद्र कुबरेनगर गोंदिया

4) प्रकल्प अधिकारी सवर्ण जयंती शहरी रोजगार योजना कार्यालय नगर परिषद गोंदिया.

WhatsApp ग्रुप ला जॉइन कराक्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा( जाहिरात मध्येच अर्ज दिलेला आहे )

ऑफिसियल वेबसाइट: 📰 पाहा

अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा 

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )

जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.


Expired:

* जिल्हा परिषद गोंदिया भरती 2023*

ZP Gondia Bharti 2023 | जिल्हा परिषद गोंदिया भरती 2023

ZP Gondia ( Zilla Parishad Gondia ) has published a notification regarding the Posts of “Data Entry Operator” in 2023. Candidates who are interested can read the notification and apply.

What is ZP?

Zilla Parishad, Gondia.

जिल्हा परिषद गोंदिया मध्ये डेटा एंट्री ऑपरेटर या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

***प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना (PM-POSHAN) अंतर्गत पदभरती ***

जाहिरात तारीख: 03 जून 2023

शेवटची तारीख: 16 जून 2023

पदाचे नाव: डेटा एंट्री ऑपरेटर

पद सख्या: 06

पद क्र   पदाचे नाव  पद सख्या 
01 डेटा एंट्री ऑपरेटर 06

पात्रता: 

01) किमान इयत्ता 12 वी पास

02) मराठी टायपिंग 30 श.प्र.मि.

03) इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि.

04) MS-CIT किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण असणे बंधनकारक आहे.

नोकरी ठिकाण: गोंदिया

परीक्षा शुल्क: 500/- रुपये ( DD ) [ Mid Day Meal Scheme, Education Officer, Z P Gondia ] यांच्या नावाने 

वयोमर्यादा: 31 जुलै 2023 रोजी ( 18 ते 43 वर्षे ) 

अर्ज पद्धती: ऑफलाइन 

पगार: 20,650 Rs

अर्ज पाठविण्याचा पत्ता: सदस्य सचिव तथा शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद, गोंदिया यांचे कार्यालयातील “प्रधान मंत्री पोषण आहार (PM-POSHAN) कक्ष”.

WhatsApp ग्रुप ला जॉइन कराक्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा( जाहिरात मध्येच अर्ज दिलेला आहे )

ऑफिसियल वेबसाइट: 📰 पाहा

अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा 

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )

हि कंत्राटी पदभरती आहे ( 11 महिन्याकरिता )


जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.


Expired:

* जिल्हा परिषद गोंदिया भरती 2022*

ZP Gondia Bharti 2022 | जिल्हा परिषद गोंदिया भरती 2022

ZP Gondia has published a notification regarding the Posts of Health Assistant, Laboratory Technician, Pharmaceutical Officer, Junior Clerk, Driver, Female Attendant, Male Attendant, Cleaner, and Laboratory Scientific Officer Posts in 2022. Candidates who are interested can read the notification and apply.

What is ZP?

Zilla Parishad, Gondia.

जिल्हा परिषद गोंदिया मध्ये आरोग्य सहाय्यक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषधनिर्माण अधिकारी, कनिष्ठ लिपिक, वाहन चालक, महिला परिचर, पुरुष परिचर, सफाईगार आणि प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारीया पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

***जिल्हा परिषद गोंदिया येथे आरोग्य विभागांतर्गत विविध पदांसाठी अंशकालीन ( Part-Time ) भरती***

जाहिरात क्र: 1609/2022

जाहिरात तारीख: 20 एप्रिल 2022

शेवटची तारीख: 27 एप्रिल 2022 

पदाचे नाव: आरोग्य सहाय्यक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषधनिर्माण अधिकारी, कनिष्ठ लिपिक, वाहन चालक, महिला परिचर, पुरुष परिचर, सफाईगार आणि प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी

पद सख्या: 80

पद क्र   पदाचे नाव  पद सख्या 
01 आरोग्य सहाय्यक 06
02 प्रयोगशाळा तंत्रज्ञ 06
03 औषध निर्माण अधिकारी 06
04 कनिष्ठ लिपिक 07
05 वाहन चालक 07
06 स्त्री परिचर 07
07 पुरुष परिचर 21
08 सफाईगार 20

पात्रता: 

आरोग्य सहाय्यक – 01) 12th Science ( विज्ञान )  02) बहुद्देशीय आरोग्य कर्मचारी साठी असणारा सेवकांचा 01 वर्षाचा मुलभुत पाठ्यक्रम उत्तीर्ण 03) संगणक अर्हता MS-CIT उत्तीर्ण
प्रयोगशाळा तंत्रज्ञ – 01) मान्यता प्राप्त विद्यापीठाची भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र व जीवशास्त्र तंत्रज्ञ घेऊन विज्ञान विषयाची पदवी 02) DAMLT उत्तीर्ण 03) संगणक अर्हता MS-CIT उत्तीर्ण
औषध निर्माण अधिकारी – 01) औषधनिर्माण शास्त्रातील पदवी किया पदवीका धारण करणारे आणि औषध शास्त्र अधिनियम 1948 खालील नोंदणीकृत औषध निर्माते 02) B.Pharm/D.Pharm परिक्षा उत्तीर्ण 03) संगणक अर्हता MS-CIT उत्तीर्ण
कनिष्ठ लिपिक – 01) माध्यमिक परिक्षा अथवा तुल्य परिक्षा उत्तीर्ण झाले असतील 02 ) 30 WPM मराठी टाइपिंग 03) संगणक अर्हता MS-CIT उत्तीर्ण
वाहन चालक – 01) माध्यमिक शाला प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण 02) ड्राइविंग लाइसेंस 
स्त्री परिचर – 4th Std Pass ( इयत्ता चवथी पास ) 
पुरुष परिचर – 4th Std Pass ( इयत्ता चवथी पास ) 
सफाईगार – 4th Std Pass ( इयत्ता चवथी पास ) 

नोकरी ठिकाण: गोंदिया

वयोमर्यादा: 18 ते 55 वर्षे 

अर्ज पद्धती: ऑफलाइन 

पगार: 12,488 ते 25,000 Rs

अर्ज पाठविण्याचा पत्ता: दिलेल्या संबंधित पत्त्यावर 

WhatsApp ग्रुप ला जॉइन कराक्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा( जाहिरात मध्येच अर्ज दिलेला आहे )

शुद्धिपत्रक: 📰 पाहा

ऑफिसियल वेबसाइट: 📰 पाहा

अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा 

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )