दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

NHM Bhandara Bharti 2024 | राष्ट्रीय आरोग्य अभियान भंडारा भरती 2024

NHM Bhandara Bharti 2024 | राष्ट्रीय आरोग्य अभियान भंडारा भरती 2024

NHM Bhandara has published a notification regarding the Posts of Sickle cell Peer Support Educator in 2024. Candidates who are interested can read the notification and Apply.

What is NHM?

The National Health Mission was launched by the government of India in 2013 subsuming the National Rural Health Mission and National Urban Health Mission

राष्ट्रीय आरोग्य अभियान भंडारा मध्ये “सिकलसेल पीअर सपोर्ट एज्युकेटर” या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात तारीख: 05 फेब्रुवारी 2024

मुलाखत तारीख: 12 फेब्रुवारी 2024 ( 12:30 ) वाजता दुपारी 

पदाचे नाव: सिकलसेल पीअर सपोर्ट एज्युकेटर

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 सिकलसेल पीअर सपोर्ट एज्युकेटर 07

शैक्षणिक पात्रता: 12th Science, MS-CIT (  उमेदवार सिकलसेलग्रस्त किंवा वाहक असावा ) 

नोकरी ठिकाण: भंडारा

फी: नाही 

अर्ज पद्धती: ऑफलाइन 

वयोमर्यादा: 18 ते 38 वर्ष

पगार: 10,000 Rs 

निवड प्रक्रिया: मुलाखत

मुलाखतीचा पत्ता: जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापन कक्ष, राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, जिल्हा सामान्य रुग्णालय परिसर, भंडारा

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा.

जाहिरात बघा: 📰पाहा ( जाहिरात मध्येच अर्ज दिलेला आहे )

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

( हि कंत्राटी पद भारती आहे ) 11 महिन्याकरिता

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )

जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.