दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

Northern Coalfields Limited: ( कोळसा खाणीच्या ) या सरकारी कंपनी मध्ये जास्त पगारची नोकरी

Northern Coalfields Limited Bharti 2024 | नॉर्थर्न कोलफील्ड्स लिमिटेड भरती

Northern Coalfields Limited ( NCL )  has published a notification regarding the Post of “Assistant Foreman” in 2024. Candidates who are interested can read the notification and apply. 

What is NCL?

Northern Coalfields Limited ( NCL ) is a Miniratna Company and a subsidiary of Coal India Limited. 

नॉर्थर्न कोलफील्ड्स लिमिटेड मध्ये “असिस्टंट फोरमन” या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात क्रमांक: NCL/HQ/PD/Manpower/DR/2023-24/22

जाहिरात पब्लिश तारीख: 15 जानेवारी 2024

अर्ज सुरु तारीख: 15 जानेवारी 2024

***शेवटची तारीख: 05 फेब्रुवारी 2024

पदाचे नाव: असिस्टंट फोरमन

पद संख्या: 150 जागा

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 असिस्टंट फोरमन (E&T) (प्रशिक्षणार्थी) ग्रेड-सी 09
02 असिस्टंट फोरमन (मेकॅनिकल) (प्रशिक्षणार्थी) ग्रेड-सी 59
03 असिस्टंट फोरमन (इलेक्ट्रिकल) (प्रशिक्षणार्थी) ग्रेड-सी 82

शैक्षणिक पात्रता: 

असिस्टंट फोरमन (E&T) (प्रशिक्षणार्थी) ग्रेड-सी – 01) 10वी परीक्षा उत्तीर्ण 02) इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग डिप्लोमा
असिस्टंट फोरमन (मेकॅनिकल) (प्रशिक्षणार्थी) ग्रेड-सी – 01) 10वी परीक्षा उत्तीर्ण 02) मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा
असिस्टंट फोरमन (इलेक्ट्रिकल) (प्रशिक्षणार्थी) ग्रेड-सी – 01) 10वी परीक्षा उत्तीर्ण 02) इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा

फी:

  • 1180/- रुपये
  • SC/ST/PWD/ExSM – शुल्क नाही

वयोमर्यादा: 05 फेब्रुवारी 2024 रोजी 18 ते 30 वर्षे [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]

पगार: 47,330.25/- रुपये.

नोकरी ठिकाण: मध्य प्रदेश & उत्तर प्रदेश

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

ऑनलाईन अर्ज: 📰 पाहा

ऑफिसियल वेबसाइट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )

जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.